Cryptocurrency Prices : सर्व प्रमुख करन्सीमध्ये झाली मोठी घसरण

Online fraud

नवी दिल्ली । आज सोमवार, 24 जानेवारी 2022 रोजी क्रिप्टोकरन्सी मार्केटमधून तीच बातमी येत आहे, जी तुम्ही गेल्या काही दिवसांपासून पाहत आणि ऐकत आहात. गेल्या 24 तासांत जागतिक क्रिप्टो मार्केट 3 टक्क्यांनी घसरले आहे. भारतीय वेळेनुसार, दुपारी 1:45 वाजता, जागतिक क्रिप्टो मार्केट कॅप $1.60 ट्रिलियन पर्यंत खाली आले आहे. सुमारे एक आठवड्यापूर्वी ते 2 ट्रिलियन … Read more

क्रिप्टो गुंतवणूकदारांचे $18 ट्रिलियन बुडाले, बिटकॉइन देखील घसरले

Online fraud

नवी दिल्ली । जगभरात क्रिप्टोकरन्सीची वाढती लोकप्रियता पाहता त्याबाबत चिंताही वाढत आहे. गेल्या 24 तासांत, जगभरातील गुंतवणूकदारांनी क्रिप्टोकरन्सी मार्केटमध्ये सुमारे $18 ट्रिलियन गमावले. बिटकॉइन गुंतवणूकदारांना याचा सर्वाधिक फटका बसला आहे. जागतिक बाजाराकडे पाहता, गेल्या 24 तासांत क्रिप्टोकरन्सी मार्केटचे एकूण भांडवल $17-18 ट्रिलियनने घसरले आहे. भारतीय गुंतवणूकदारांमध्ये सर्वाधिक लोकप्रिय असलेले बिटकॉइन 7 टक्क्यांनी घसरले आणि त्याची … Read more

Cryptocurrency prices: बाजार घसरला, मात्र ‘या’ तीन टोकन्समध्ये झाली 200 टक्क्यांहून अधिकने वाढ

Online fraud

नवी दिल्ली । क्रिप्टोकरन्सी मार्केटमध्ये आज सलग तिसऱ्या दिवशी घसरण झाली आहे. गेल्या 24 तासांत क्रिप्टोची मार्केट कॅप $1.97 ट्रिलियन इतकी झाली आहे, जी गेल्या 24 तासांत 0.22% ने खाली आली आहे. ही घसरण गुरुवार, 20 जानेवारी 2022 रोजी भारतीय वेळेनुसार सकाळी 11:15 वाजता नोंदवण्यात आली आहे. बिटकॉइन आणि इथेरियम या दोन्ही सर्वात मोठ्या करन्सी … Read more

Cryptocurrency price : प्रमुख क्रिप्टोकरन्सीमध्ये झाली घसरण, आजची किंमत जाणून घ्या

नवी दिल्ली । गेल्या 24 तासांत, क्रिप्टोकरन्सी मार्केटमध्ये घसरण झाली. बुधवारी, 19 जानेवारी 2022 रोजी भारतीय वेळेनुसार सकाळी 10:43 वाजता, जागतिक क्रिप्टो बाजार 1.28% ने घसरला होता. एकूण क्रिप्टोची मार्केट कॅप $1.98 ट्रिलियन पर्यंत घसरली. टेरा लुनामध्ये सुमारे 2 टक्क्यांची वाढ झाली होती, त्यानंतर बिटकॉइन आणि इथेरियम दोन्ही रेड मार्कवर ट्रेड करत होते. Bitcoin बुधवारी … Read more

Cryptocurrency Prices : METAF 3000 टक्क्यांनी वाढले तर Bitcoin अन Ethereum रेड मार्कमध्ये

Online fraud

नवी दिल्ली । गेल्या 24 तासांत क्रिप्टोकरन्सी मार्केटमध्ये 1.51% ने घट झाली आहे. भारतीय वेळेनुसार सकाळी 10:30 वाजता, जागतिक क्रिप्टो मार्केट कॅप $2.04T ट्रिलियन पर्यंत खाली आले आहे. बिटकॉइन आणि इथेरियम हे दोन्ही मोथे कॉईन्स रेड मार्कवर ट्रेड करत होते. दोन्ही 2 टक्क्यांहून जास्तीने घसरले आहेत. शुक्रवारी, Dogecoin 11 टक्क्यांहून अधिकने उडी मारेल. शुक्रवारी, बिटकॉइन … Read more

Cryptocurrency prices: PAPPAY मध्ये पुन्हा झाली 900 टक्क्यांनी वाढ, बिटकॉइननेही घेतला वेग

Online fraud

नवी दिल्ली । गेल्या 24 तासांत क्रिप्टोकरन्सी मार्केट 3.19% वाढले आहे. भारतीय वेळेनुसार सकाळी 10:47 वाजता जागतिक क्रिप्टो मार्केट कॅप $2.07 ट्रिलियन पर्यंत वाढले. बिटकॉइन आणि इथेरियम हे दोन्ही मोथे कॉईन्स नफ्यासह ट्रेड करत आहेत. इथेरियम मध्ये 3 टक्क्यांहून जास्त आणि बिटकॉइनमध्ये 2 टक्क्यांहून जास्त वाढ दिसून आली आहे. गुरुवारी, टेरा लुना, डॉजकॉइन आणि शिबा … Read more

Cryptocurrency Price : बिटकॉइन खराब स्थितीत; Ether, Shiba Inu मध्ये झाली वाढ

Online fraud

नवी दिल्ली । क्रिप्टोकरन्सी मार्केटमध्ये अनेक चढ उतार पाहायला मिळत आहे.मार्केट कॅपनुसार जगातील सर्वात लोकप्रिय आणि सर्वात मोठे डिजिटल टोकन असलेले बिटकॉइनने आज 42,000 डॉलर्सची पातळी थोडीशी ओलांडली आहे. दिवसभरात, बिटकॉइन 0.30% च्या किरकोळ वाढीसह 42,156 डॉलर्सवर ट्रेड करत होता. बिटकॉइन त्याच्या सार्वकालिक उच्चांकापेक्षा 40 टक्के खाली ट्रेड करत आहे. जर तुम्ही नोव्हेंबरमध्ये या करन्सीमध्ये … Read more

देशात पहिला Cryptocurrency Index लॉन्च; गुंतवणूकदारांना ‘अशा’ प्रकारे होईल फायदा

नवी दिल्ली । जगभरात क्रिप्टोकरन्सी बिझनेस वेगाने वाढत आहे. भारतातही क्रिप्टोकरन्सी खूप लोकांना आकर्षित करत आहे. क्रिप्टोमधील वाढती गुंतवणूक पाहता, क्रिप्टो सुपर अ‍ॅप क्रिप्टोवायरने देशातील पहिला क्रिप्टोकरन्सी इंडेक्स IC15 लॉन्च केला आहे. IC15 इंडेक्स जगभरातील प्रमुख क्रिप्टो एक्सचेंजेसवर ट्रेडिंग केलेल्या प्रमुख क्रिप्टोकरन्सीवर नजर ठेवेल. यासाठी व्यापारी, डोमेन एक्‍सपर्ट आणि शिक्षणतज्ञ यांचा समावेश असलेली समिती (Index … Read more

Cryptocurrency Price : गेल्या 24 तासांत ‘या’ तीन क्रिप्टोकरन्सी 500% वाढल्या

Cryptocurrency

नवी दिल्ली । गेल्या 24 तासांत क्रिप्टोकरन्सी मार्केटमध्ये 0.79% ची वाढ झाली आहे. मात्र, मोठ्या क्रिप्टोकरन्सीपैकी, फक्त Ethereum आणि Cardano 1 टक्क्यांहून जास्तीने वाढले आहेत. तर उर्वरित क्रिप्टोकरन्सींनी किंचित नफा किंवा किंचित घट नोंदवला आहे. मंगळवार, 5 जानेवारी 2022 रोजी, (IST सकाळी 10:15 पर्यंत) कालपर्यंत क्रिप्टोकरन्सी मार्केटकॅप $223 ट्रिलियन पर्यंत वाढली आहे. काल $221 ट्रिलियन … Read more

Cryptocurrency Price: क्रिप्टो मार्केटमध्ये घसरण, पण PAPPAY ने 2 दिवसात दिला 1800% रिटर्न

Online fraud

नवी दिल्ली । क्रिप्टोकरन्सी मार्केट सध्या दबावाखाली असून सोमवार, 4 जानेवारी 2022 रोजी, क्रिप्टोकरन्सी मार्केटमध्ये जवळपास एक टक्क्यांची घसरण झाली. जागतिक क्रिप्टोकरन्सी मार्केट गेल्या 24 तासांमध्ये 0.82% ने खाली आला आहे. कालच्या तुलनेत आज क्रिप्टोकरन्सी मार्केट व्हॅल्युएशन 221 ट्रिलियन डॉलर्सवर घसरले आहे. काल 224 ट्रिलियन डॉलर्स होते. यामध्ये, Bitcoin चे वर्चस्व 39.6% आहे आणि Ethereum … Read more