Cryptocurrency Price : क्रिप्टो मार्केटमध्ये घसरण सुरूच, Bitcoin एका आठवड्यात 8% पेक्षा जास्त घसरला
नवी दिल्ली । सोमवार, 11 एप्रिल रोजी सकाळी 9:44 पर्यंत क्रिप्टोकरन्सी मार्केट 2.54% घसरले आहे. गेल्या 24 तासात जागतिक क्रिप्टोकरन्सी मार्केट कॅप $1.94 ट्रिलियनवर आले आहे कारण गेल्या एका आठवड्यापासून सतत घसरत आहे. बिटकॉइन आणि इथेरियम या दोन्ही प्रमुख करन्सीमध्ये प्रचंड घसरण झाली आहे. Dogecoin हे टॉप करन्सीमध्ये सर्वात कमी घसरण झाली आहे. Coinmarketcap च्या … Read more