CSMT रेल्वे स्थानकावर RDX स्फोटक ठेवल्याची धमकी

CSMT Station RDX

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । मुंबईतील सर्वात गजबजलेल्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल (CSMT) रेल्वे स्टेशनवर RDX स्फोटक ठेवल्याचा धमकीचा कॉल (CSMT Station RDX) आल्याने खळबळ उडाली. अज्ञात इसमाने जीआरपी कंट्रोल रूमला फोन करत सीएसएमटी रेल्वे स्थानकावर आरडीएक्स ठेवल्याची धमकी दिली. यानंतर संपूर्ण यंत्रणा खडबडून जागी झाली. स्टेशनवर सर्वत्र झाडाझडती केली मात्र हाती काहीही लागलं नाही. या … Read more

IRCTC : राजधानी एक्सप्रेस मध्ये जेवणात आढळले झुरळ ; रेल्वेला मागावी लागली माफी

IRCTC : आपल्याला माहितीच आहे की भारतामध्ये रेल्वेचे मोठे जाळे पसरले असून रेल्वेने प्रवास करणाऱ्यांची संख्या लाखोंच्या घरात आहे. त्यातही लांब पल्ल्याच्या प्रवासासाठी आवर्जून रेल्वेचा वापर केला जातो. लांब पल्ल्यांच्या गाड्यांमध्ये बहुतांशी जेवणाची सुविधा असते. रेल्वेच्या आरक्षित डब्यांमध्ये भारतीय रेल्वे अँड केटरिंग अँड टुरिझम कार्पोरेशन म्हणजेच आयआरसीटीसी तर्फे ही सेवा पुरवली जाते. मात्र अनेकदा त्याचा … Read more

Mumbai News : महत्वाची बातमी ! आजपासून मध्य रेल्वेवर ब्लॉक; पश्चिम रेल्वेवरही परिणाम

mumbai news

Mumbai News : मुंबईत रेल्वे म्हणजे मुंबईची लाईफलाईन. वाहतूक कोंडीला पर्याय म्हणून सुद्धा अनेकजण मुंबईत रेल्वेने प्रवास करण्याला प्राधान्य देतात. तुम्ही जर आज दिनांक १० आणि ११ मे रोजी मध्य रेल्वेने प्रवास करणार असाल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्वाची आहे. मुंबई – CSMT च्या प्लॅटफॉर्म विस्तारीकरणासाठी मध्य रेल्वेच्या वतीनं दोन दिवस म्हणजेच शुक्रवार- शनिवारदरम्यान रात्रकालीन … Read more