लग्नाच्या वाढदिवसादिवशीच कुटुंब झाले उध्वस्त; सिलेंडरच्या भीषण स्फोटात 5 जणांचा मृत्यू

cylinder blast

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| लखनऊमधील काकोरी शहरात मंगळवारी दोन सिलेंडरचा भीषण स्फोट (Cylinder Blast) झाल्यामुळे एकूण 5 जणांना आपला जीव गमवावा लागला आहे. हा स्फोट इतका भयंकर होता की, या स्फोटामुळे संपूर्ण घराचे मोठे नुकसान झाले आहे. स्फोटाच्या आवाजामुळे घराच्या भिंती आणि छत देखील कोसळले आहे. ही मोठी दुर्घटना मृत्युमुखी पडलेल्या मुशीरच्या लग्नाच्या वाढदिवसा दिवशी घडली … Read more