स्वार्थी धोनी!! त्या एका कृतीमुळे क्रिकेटप्रेमींची सडकून टीका

MS Dhoni Darly Mitchell

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । महेंद्रसिंघ धोनी… भारतातील सर्वात लोकप्रिय क्रिकेटपटू .. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून धोनीने निवृत्ती घेतली असली तरी त्याची लोकप्रियता अजूनही कायम आहे. सध्या भारतात आयपीएल सुरु असून खास धोनीचा बघण्यासाठी, त्याच्या बॅटिंगचा आनंद घेण्यासाठी चाहते स्टेडियमवर मोठ्या संख्येने येतात. धोनी (MS Dhoni) सुद्धा या वयातही ताबडतोब फलंदाजी करत चाहत्यांचे मनोरंजन करत असतो, मात्र पंजाब … Read more