जनतेसाठी कामाची बातमी!! आता या सरकारी योजनेअंतर्गत दातांचे उपचारही मोफत होणार
हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन| राज्यातील जनतेला योग्य उपचार सेवा अगदी मोबलक दरात मिळावी, यासाठी राज्य सरकार सर्व पातळीवर प्रयत्न करताना दिसत आहे. याचाच एक भाग म्हणून आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांनी जनतेला एक मोठे आश्वासन दिले आहे. या आश्वासनामध्ये सावंत यांनी महात्मा जोतिबा फुले जन आरोग्य योजनेअंतर्गत दंत वैद्यकीय उपचारांचाही समावेश करण्यात येणार असल्याचे म्हटले आहे. असे … Read more