महाराष्ट्राला मिळालं 1595 कोटींचं कर्ज; मागास जिल्ह्यांच्या विकासाला चालना मिळणार

world bank loan to maharashtra

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । महाराष्ट्रात नवीन सरकार सत्तेवर येण्याआधी तब्बल 188.28 दशलक्ष डॉलर (1595 कोटी रुपये) कर्जाची मदत मंजूर झाली आहे. जागतिक बँकेने (World Bank) महाराष्ट्राच्या आर्थिक विकासाला गती देण्यासाठी टाकलेले महत्वाचे पाऊल आहे. या निधीचा उपयोग प्रामुख्याने राज्यातील मागासलेल्या जिल्ह्यांच्या सर्वांगीण विकासासाठी केला जाणार आहे. या प्रकल्पाचा मुख्य उद्देश मागास भागांतील संस्था बळकट करणे, … Read more

Devendra Fadnavis : अकेला ‘देवेंद्र’ने करून दाखवलं!! राज्याच्या हितासाठी घेतले मोठे निर्णय

Devendra Fadnavis

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । अकेला देवेंद्र क्या करेगा असं म्हणत जरी विरोधकांनी विद्यमान उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांना खिजवण्याचा प्रयत्न केला असला तरी देवेंद्र फडणवीस यांच्या मुख्यमंत्रीपदाचा काळ महाराष्ट्रासाठी सर्वार्थाने वेगळा होता. पायाभूत सुविधांच्या अनेक प्रकल्पांना देवेंद्र फडणवीस यांनी गती दिली. महत्वाची बाब म्हणजे भ्रष्टाचाराचा एकही आरोप न होऊ देता मेट्रो, कोस्टल रोड, समृद्धी … Read more

मराठ्यांवर अन्याय करणारे फक्त फडणवीसच, पाडापाडी झाली तर माझ्या नावाने ओरडू नका

fadnavis jarange patil

हॅलो महाराष्ट ऑनलाईन । मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांनी पुन्हा एकदा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) याना इशारा दिला आहे. मला राजकीय बोलायचे नाही. मी आता राजकीय भाषा बोलणार नाही, फक्त आरक्षणाविषयी आमच्या ज्या ज्या मागण्या आहेत त्या सरकारने पूर्ण कराव्या. नाहीतर पुन्हा पाडा पाड्या झाल्या तर मग माझ्या नावाने … Read more

वीज विकून शेतकरी पैसे कमवणार; काय आहे सरकारचा प्लॅन?

devendra fadnavis on farmers

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । कृषिपंपाच्या वीज जोडणीसाठी शेतकऱ्यांनी अनेक वर्षे वाट पाहण्यापासून ते मागणीनुसार तत्काळ कृषिपंप अशी राज्याची वाटचाल ‘मागेल त्याला सौर कृषिपंप योजने’मुळे झाली आहे. आगामी काळात सौर कृषिपंपाच्या यंत्रणेतून निर्माण झालेली अतिरिक्त वीज विकून शेतकऱ्याला उत्पन्न मिळण्यासाठी योजना लागू करण्यात येईल अशी माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी दिली आहे. त्यामुळे राज्यातील … Read more

Saamana Editorial on Devendra Fadnavis : दुसऱ्यांचे बूड का खाजवताय? सामनातून फडणवीसांवर घणाघात

Saamana Editorial on Devendra Fadnavis

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । शरद पवारांच्या मनात मुख्यमंत्रिपदासाठी 3- 4 नावं आहेत. पण त्यात उद्धव ठाकरेंचं नाव नाही असं विधान देवेंद्र फडणवीस यांनी केल्यानंतर आज शिवसेना ठाकरे गटाने सामना अग्रलेखातून फडणवीसांवर (Saamana Editorial on Devendra Fadnavis) जोरदार हल्लाबोल केला आहे. नसती उठाठेव करण्यापेक्षा आपल्या भरगच्च बुडाखाली काय जळतेय याची काळजी घ्या असा सल्ला सामनातून फडणवीस … Read more

Ladki Bahin Yojana : लाडकी बहीण योजनेचे श्रेय कोणाला? फडणवीसांनी सांगूनच टाकलं

Ladki Bahin Yojana fadnavis

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राज्यातील महिलांच्या आर्थिक सक्षमीकरांसाठी महायुती सरकारकडून मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना (Ladki Bahin Yojana) सुरु करण्यात आली आहे. या योजनेच्या माध्यमातून महिलांना दर महिन्याला १५०० रुपयांची आर्थिक मदत मिळते. हि योजना जरी महायुती सरकारची असली तरी एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार हे तिन्ही नेते स्वतंत्रपणे श्रेय लाटत असल्याच्या चर्चा … Read more

Foreign Investment : परकीय गुंतवणूकीत महाराष्ट्र देशात पहिला; तब्बल 70,795 कोटींची गुंतवणूक

Foreign Investment Maharashtra

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । परकीय गुंतवणूकीत (Foreign Investment) महाराष्ट्र राज्य हे देशात अग्रेसर असून राज्यात तब्बल 70,795 कोटी रुपयांची गुंतवणूक आली आहे अशी माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे. देशातील एकूण गुंतवणुकीच्या 52.46 टक्के परकीय गुंतवणूक एकट्या महाराष्ट्रात आली असल्याचे त्यांनी म्हंटल. अडीच वर्षांत आम्ही 5 वर्षांचे काम करुन दाखवू, हे पहिल्याच दिवशी ठणकावून … Read more

Supriya Sule : शिंदेंसे बैर नही, देवेंद्र तेरी खैर नही; सुप्रिया सुळेंचा नारा

Supriya Sule Devendra Fadnavis (1)

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंसे बैर नही, देवेंद्र तेरी खैर नही असं म्हणत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) याना थेट इशारा दिला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पवार गटाच्या प्रवक्त्यासमवेत सुप्रिया सुळेंची बैठक पार पडली. या बैठकीत सुप्रिया सुळेंनी पुढील रणनितीबाबत प्रवक्त्यांना मार्गदर्शन केले … Read more

शिवरायांचा पुतळा तुटला नाही तर तोडला; नव्या दाव्याने खळबळ

sanjay raut on shivaji maharaj statue

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । मालवण येथील राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्यानंतर राज्यातील राजकीय वातावरण चांगलंच तापलं असून आरोप- प्रत्यारोप सुरु आहेत. याप्रकरणी सत्ताधारी महायुती आणि विरोधात असलेल्या महाविकास आघाडीमध्ये खडाजंगी पाहायला मिळत असून आज शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी नवा आरोप करत खळबळ उडवून दिली आहे. शिवरायांचा पुतळा तुटला … Read more

शिवरायांनी सुरत लुटलीच नाही म्हणणाऱ्या फडणवीसांना इतिहास अभ्यासक इंद्रजित सावंत यांनी सुनावलं

devendra fadnavis indrajit sawant

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । छत्रपती शिवाजी महाराजांनी सूरत कधी लुटलीच नव्हती, असे वक्तव्य राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केल्यानंतर यावर बराच वाद- विवाद झाला. या पार्श्वभूमीवर इतिहास अभ्यासक इंद्रजीत सावंत (Indrajit Sawant) यांनी खरी- खोटी सांगत फडणवीसांना (Devendra Fadnavis) चांगलंच सुनावलं आहे. सुरतेची लूट हे शिवरायांनी मुघलांची अर्थव्यवस्था बिघडवण्यासाठी टाकलेलं पाऊल होते. तुम्ही राजकारणासाठी इतिहास … Read more