PM Kusum Yojana: सरकारच्या ‘या’ योजनेद्वारे महागड्या डिझेलपासून होईल शेतकऱ्यांची सुटका
नवी दिल्ली । महागड्या डिझेलमुळे शेतकऱ्यांचा उत्पादन खर्च वाढत आहे. विशेषत: ज्यांच्याकडे सिंचनाची उत्तम व्यवस्था नाही अशा शेतकऱ्यांना पिके घेण्यासाठी जास्त खर्च करावा लागतो. त्यांना एकतर पावसावर अवलंबून राहावे लागते किंवा डिझेल पंपाने सिंचन करावे लागते. त्यामुळे त्यांची किंमत वाढते आणि नफ्यावर परिणाम होतो. असे शेतकरी आपला खर्च कमी ठेवण्यासाठी केंद्र सरकारच्या योजनांचा लाभ घेऊ … Read more