Google Pay द्वारे यापुढे पैसे ट्रान्सफर करता येणार नाही, डिजिटल पेमेंट अॅप युझर्सना त्यासाठी द्यावे भरावे लागणार शुल्क
नवी दिल्ली । डिजिटल पेमेंट प्लॅटफॉर्म गूगल-पे (Google Pay) चे युझर्स यापुढे कोणालाही पैसे फ्रीमध्ये ट्रान्सफर करू शकणार नाहीत, म्हणजेच त्यांना त्यासाठी चार्ज (Chargeable) भरावा लागेल. गुगल-पे जानेवारी 2021 पासून पीअर टू पीअर पेमेंट सुविधा (Peer to Peer Payment Facility) बंद करणार आहे. त्याऐवजी कंपनीकडून इन्स्टंट मनी ट्रान्सफर पेमेंट सिस्टम जोडली जाईल. यानंतर, युझर्सना पैसे … Read more