अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांची घोषणा! सरकारी कंपन्यांमधील केंद्रीय भागभांडवलाच्या विक्रीला गती येईल

Nirmala Sitaraman

नवी दिल्ली । केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण (FM Nirmala Sitharaman) म्हणाल्या की, पीएसयूच्या निर्गुंतवणुकीवर (PSUs Disinvestment) केंद्र सरकार पुढे जाईल. त्या म्हणाल्या की, ज्या कंपन्यांमधील सरकारी हिस्सेदारीच्या विक्रीस (Government Stake Sale) केंद्रीय मंत्रिमंडळाने Cabinet) मान्यता दिली आहे अशा कंपन्यांच्या निर्गुंतवणुकीस वेग देण्यात येईल. अर्थमंत्री म्हणाल्या की, अन्य उदयोन्मुख अर्थव्यवस्थांच्या तुलनेत भारतात थेट परकीय गुंतवणूक (FDI) … Read more

पहिल्याच दिवशी IRCTC ला मिळाले दुप्पट सब्‍सक्रिप्‍शन, आज किरकोळ गुंतवणूकदारांना स्वस्तात शेअर्स खरेदी करण्याची संधी

money

नवी दिल्ली । सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रम (PSU) इंडियन रेल्वे केटरिंग अँड टुरिझम कॉर्पोरेशन (IRCTC) च्या विक्री ऑफरला बिगर किरकोळ गुंतवणूकदारांकडून (Non-Retail Investors) पहिल्याच दिवशी चांगला प्रतिसाद मिळाला. पहिल्याच दिवशी या प्रवर्गासाठी जवळजवळ डबल बिड्स (Double Subscription) आल्या. गुंतवणूक व सार्वजनिक मालमत्ता व्यवस्थापन विभागाचे सचिव (DIPAM) तुहीनकांत पांडे म्हणाले की, किरकोळ गुंतवणूकदारांना आज IRCTC च्या विक्री … Read more

आता स्वस्तात खरेदी करा AC, TV आणि फ्रीज; कसे ते जाणून घ्या

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आपल्याला जर स्वस्त एसी, टीव्ही किंवा फ्रीज खरेदी करायचे असल्यास आपल्याकडे आता चांगली संधी आहे. इन्वेस्टमेंट अँड पब्लिक अ‍ॅसेट मॅनेजमेंट (DIPAM) आपले जुने फर्निचर, एसी, टीव्ही आणि फ्रिज यासारख्या वस्तूंची विक्री करीत आहे. सरकारी कंपन्यांकडे विक्री करण्याचा प्रयत्न करणाऱ्या निर्गुंतवणूक विभागाने (DIPAM) जुन्या वस्तूंची विक्री करण्यासाठी 31 ऑगस्टपर्यंत Quotation मागितले आहे. … Read more