वाहन उद्योगाची परिस्थिती सुधारली! कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर जानेवारी 2021 मध्ये प्रवासी वाहनांच्या निर्यातीत पहिल्यांदाच झाली वाढ
नवी दिल्ली । कोरोना संकटावर हळूहळू मात होत असल्याने ऑटो इंडस्ट्री (Auto Industry) ची परिस्थितीही वेगाने सुधारत आहे. जानेवारी 2021 मध्येही पॅसेंजर व्हेईकल एक्सपोर्टने (Passenger Vehicle Export) महा-मारीच्या आधीच्या पातळीपेक्षा (Pre-Pandemic Level) जास्त ओलांडली आहे. सोसायटी ऑफ इंडियन ऑटोमोबाईल मॅन्युफॅक्चरर्स (SIAM) च्या आकडेवारीनुसार जानेवारी 2020 मध्ये 36,765 वाहनांची निर्यात झाली होती, ती जानेवारी 2021 मध्ये … Read more