ट्रम्पला भारतात आणल्याने कोरोनाल आला, पंतप्रधान मोदींवर 302 चा गुन्हा दाखल करा – प्रकाश आंबेडकर

सोलापूर प्रतिनिधी | वंचित आघाडीचे नेते प्रकाश आंबडेकर यांनी कोरोनाकाळात प्रत्येकाच्या मोबाईलवर वाजत असलेल्या कॉलर ट्यूनवरुन पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपवर निशाणा साधला. “तीन महिने झाले कोरोनाचा हॅलो ट्यून वाजतेय. प्रत्येक मोबाईलच्या माध्यमातून भीती दाखवले जात आहे. या मागे काय षडयंत्र आहे हे पंतप्रधानानी बोलावे”, असं प्रकाश आंबेडकर म्हणाले. कोरोनाच्या निमित्ताने शासनाने सर्वसामान्य लोकांना ब्लॅकमेल … Read more

एच-१ बी व्हिसा बंदीच्या ट्रम्प यांच्या निर्णयावर गुगलचे सीईओ सुंदर पिचाईंची तीव्र नाराजी

हॅलो महाराष्ट्र । अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी एच-१ बी व्हीसवर बंदी घातल्यानं नव्याने अमेरिकेत नोकरी इच्छिणाऱ्यांना याचा फटका बसणार आहे. हे निलंबन वर्षखेरपर्यंत असणार आहे. यावर गुगलचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुंदर पिचाई यांनी नाराजी व्यक्त केली आहे. पिचाई यांनी ट्विट करून भूमिका मांडली. ते म्हणतात की, ‘अमेरिकेच्या आर्थिक उन्नतीमध्ये स्थलांतरित कर्मचाऱ्यांचे योगदान प्रचंड आहे. … Read more

भारतीयांना अमिरिकेतील रोजगाराची दारं बंद; डोनाल्ड ट्रम्प यांनी H-1B व्हिसावर घातली बंदी

वॉशिंग्टन । कोरोना व्हायरसमुळे (Corona Virus) अमेरिकेत वाढती बेरोजगारी लक्षात घेता अमिरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांनी एच -१ बीसह परदेशी कामाच्या व्हिसावर बंदी घातली आहे. या वर्षाच्या अखेरीसपर्यंत हे निर्बंध कायम राहतील. व्यावसायिक संघटना, कायदेशीर आणि मानवाधिकार संस्था यांच्या विरोधाला न जुमानता ट्रम्प सरकारने हा निर्णय घेतला आहे. आपला निर्णय योग्य असल्याचे सांगत, … Read more

भारत-चीन सीमा वादावर अमेरिका म्हणते, आम्ही लक्ष ठेवून आहोत!

वॉशिंग्टन । लडाखमध्ये भारत आणि चीनच्या सैन्यांमध्ये हिंसक झडप निर्माण झाल्यानंतर आता आंतरराष्ट्रीय त्याचे पातळीवर पडसाद उमटायला लागले आहेत. भारत-चीन वादात अमेरिकेनेही उडी घेतली आहे. आम्ही लडाख वादावर बारीक लक्ष ठेवून आहोत. त्यामुळे आता चीनची काय भूमिका असणार याकडे लक्ष लागले आहे. आधीच चीन आणि अमेरिकेत कोरोना विषाणू प्रादुर्भावानंतर जोरदार शीत युद्ध सुरु आहे. दरम्यान, हिंसक … Read more

जॉर्ज फ्लॉयडच्या मृत्यूनंतर ‘चॉकहोल्ड’च्या तंत्रावर बंदी आणण्याचे ट्रम्प यांचे सूतोवाच

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटले आहे की, काही विशिष्ट परिस्थिती व्यतिरिक्त पोलिसानी ‘चॉकहोल्ड’ (एखाद्या व्यक्तीवर नियंत्रण ठेवण्यासाठी त्याच्या गळ्यावर हाताने घट्ट करण्याचे तंत्र)चा वापर थांबवावा अशी त्यांची इच्छा आहे. ट्रॉक्स फॉक्स न्यूज चॅनलवर शुक्रवारी प्रसारित झालेल्या मुलाखतीत ते म्हणाले, “मला चॉकहोल्ड आवडत नाहीत. हे तंत्र थांबवलेच पाहिजे. “ मात्र, पोलिस … Read more

डोनाल्ड ट्रम्प यांनी ‘हा’ निर्णय घेतल्यास भारतीयांना बसू शकतो मोठा फटका

वॉशिंग्टन । कोरोना व्हायरसच्या संकटात अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प मोठा निर्णय घ्यायच्या तयारीत आहेत. ज्याचा फाटक भारतीयांना बसू शकतो. अमेरिकेतला H1B आणि रोजगार देणारे इतर व्हिसा रद्द करण्याचा ट्रम्प यांचा विचार आहे. अमेरिकेतली वाढती बेरोजगारी बघता ट्रम्प हा निर्णय घेऊ शकतात, असं वृत्त तिथल्या स्थानिक वर्तमानपत्रामध्ये आलं आहे. अमेरिकेनं H1B व्हिसा रद्द केल्यास याचा थेट … Read more

ओक्लाहोमा येथून पुन्हा एकदा निवडणुक रॅली सुरु करण्याची डोनाल्ड ट्रम्प यांची घोषणा

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी ओक्लाहोमा या राज्यातून आपली निवडणूक प्रचार रॅली पुन्हा सुरू करण्याची घोषणा केली आहे. त्यानंतर ते टेक्सास, फ्लोरिडा, अ‍ॅरिझोना आणि उत्तर कॅरोलिना या राज्यांत आपला मोर्चा वळवतील. कोरोना या जागतिक साथीच्या विषाणूमुळे गेल्या तीन महिन्यांपासून त्यांनी आपल्या निवडणूक सभा तहकूब केल्या होत्या. नोव्हेंबरमध्ये होणार्‍या अध्यक्षीय निवडणुकीसाठी ट्रम्प … Read more

अमेरिकेतील कोरोना संकटात ट्रम्प फोडणार निवडणूक प्रचाराचा नारळ

वॉशिंग्टन । जगात सर्वाधिक कोरोनाचा प्रादुर्भाव अमेरिकेत झाला आहे. देशात दररोज १५ हजारहून अधिक रुग्ण वाढत आहेत. इथल्या एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या २० लाखांच्या वर गेली आहे. १ लाख १२ हजाराहून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. अशा वेळी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी निवडणूक प्रचाराचा नारळ फोडण्याचे ठरवलं आहे. ट्रम्प या महिन्यापासून आगामी निवडणुकांसाठी प्रचार … Read more

खुलासा! ऑगस्टमध्येच पसरला होता कोरोनाचा संसर्ग; डिसेंबरपर्यंत चीनने लपविली माहिती

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । अमेरिका आणि विशेषत: अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे चीनवर कोरोनाव्हायरस वुहानच्या प्रयोगशाळेत तयार केला गेला असून चीनने जाणूनबुजून हा संसर्ग इतर देशात पसरु दिल्याचा आरोप सातत्याने केला जात आहे. तसेच त्याच्याविषयी कुठलाही गांभीर्याचा इशारा देखिल चीनने दिला नाही. आता हार्वर्ड मेडिकल स्कूलच्या संशोधनातून असे दिसून आले आहे की,’ ऑगस्ट महिन्यातच चीनमध्ये हा … Read more

गुड न्युज! सप्टेंबर पर्यंत बाजारात येणार कोरोना वॅक्सीनचे २ अरब डोस

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । जागतिक स्तरावर कोरोनाचा संसर्ग झालेल्यांचा आकडा हा ७ लाख ८५ हजारांच्या वर गेला आहे. आता शास्त्रज्ञांना आता खात्री पटली आहे की, लस येईपर्यंत या साथीवर नियंत्रण ठेवणे सोपे नाही. यामुळेच जगातील अनेक देश निरंतर या लसीच्या उत्पादनात गुंतले आहेत. दरम्यान, एक चांगली बातमी समोर येते आहे. ब्रिटीश-स्वीडिश फार्मा कंपनी AstraZeneca ही … Read more