आता ड्राइविंग लायसन्स घेऊन फिरण्याची गरज नाही; मोबाईलमध्ये इंस्टाल करा हे अँप

Digilocker

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | जे लोक स्वतः गाडी चालवतात, ते लोक घराबाहेर पडताना सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे ड्रायव्हिंग लायसन स्वतःजवळ ठेवत असतात. कारण गाडी चालवताना आपल्याकडे वाहन चालवण्याचा परवाना असणे खूप गरजेचे असते. परंतु अनेक वेळा घाई गडबडीत आपण हे ड्रायव्हिंग लायसन घरी विसरतो. आणि पोलीस आपल्याला पकडतात. अशा वेळी जर आपल्याकडे ड्रायव्हिंग लायसन नसेल, तर … Read more

मोठी बातमी ! LMV परवानाधारक देखील 7500 किलोपर्यंत व्यावसायिक वाहने चालवू शकतात : सुप्रीम कोर्ट

LMV

आता हलके मोटार वाहन (LMV) परवानाधारक देखील 7500 किलोपर्यंत व्यावसायिक वाहने चालवू शकतील. वास्तविक, सर्वोच्च न्यायालयाने बुधवारी (6 नोव्हेंबर 2024) याबाबत मोठा निर्णय दिला.एलएमव्ही परवान्याच्या आधारे विमा कंपन्या विमा दावे नाकारू शकत नाहीत, असेही न्यायालयाने म्हटले आहे. सरन्यायाधीशांच्या अध्यक्षतेखालील 5 न्यायाधीशांच्या खंडपीठाने एकमताने हा निर्णय दिला. परवाना प्राधिकरणाने वाहन चालविण्याचा परवाना देताना नियमांचे पालन करावे, … Read more

Driving Licence Rules | महत्वाची बातमी ! ड्रायव्हिंग लायसन्सच्या नियमांमध्ये 1 जूनपासून होणार मोठे बदल

Driving Licence Rules

Driving Licence Rules | वाहन चालवत असताना ड्रायव्हिंग लायसन असणे खूप महत्त्वाचे आहे. ड्रायव्हिंग लायसन्स गाडी चालवताना खूप गरजेचे आहे. आपल्याला माहीतच आहे की, ड्रायव्हिंग लायसन्स म्हणजे वाहतुकीचा परवाना काढायचा असेल, तर त्यासाठी खूप मोठी प्रक्रिया असते. ती गुंतागुंतीची आणि अवघड देखील असल्यामुळे अनेक लोक ड्रायव्हिंग लायसन काढण्याकडे दुर्लक्ष करतात. ड्रायव्हिंग लायसन (Driving Licence Rules) … Read more