Drugs Medicine Become More Expensive | आता डोकेदुखी होत नसते वाढत असते, 800 पेक्षा जास्त औषधांचे वाढणार दर

Drugs Medicine Become More Expensive

Drugs Medicine Become More Expensive | आजकाल महागाई मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे. अगदी प्रत्येक गोष्टींमध्ये महागाई वाढलेली दिसत आहे. घरातील अगदी साधा बाजार घ्यायचा असला तरी देखील त्या वस्तूंचे दर गगनाला भिडलेले आहेत. त्याचप्रमाणे आता औषध उपचारांवर देखील चांगलेच महागाई वाढलेली आहे. अशातच 1 एप्रिलपासून काही औषधांवरचे दर वाढणार आहे. यामध्ये पेनकिलर किंवा अँटिबायोटिक यांसारख्या … Read more