दुबईहून भारतामध्ये किती सोने आणता येते?? यासाठी कोणता कर भरावा लागतो का?? जाणून घ्या

Dubai Gold

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन| सध्याच्या घडीला भारतामध्ये सोन्या -चांदीच्या भावात (Gold Price Today) लक्षणीय वाढ झालेली दिसत आहे. यामुळे सोने खरेदी करणेच सर्वसामान्यांना परवडण्याचा बाहेर गेले आहे. भारतात सोन्या चांदीच्या किमती वाढल्या असल्या तरी दुबईमध्ये सोनं स्वस्त दरात खरेदी करता येत आहे. ज्यामुळे अनेकजण भारतात सोने खरेदी करण्याऐवजी दुबई मधूनच होणे खरेदी करत आहेत. परंतु तुम्हाला … Read more