Duronto Express : प्रवाशांचा उत्स्फूर्त प्रतिसाद ! दिल्ली -मुंबई दुरांतो एक्सप्रेस कायमस्वरूपी
Duronto Express : रेल्वेने मुंबई नागपूर आणि नागपूर ते मुंबई ला जाणाऱ्या प्रवाशांकरिता एक आनंदाची बातमी आहे. कारण मुंबई-हजरत निजामुद्दीन राजधानी एक्स्प्रेस आणि मुंबई-नागपूर दुरांतो एक्स्प्रेस (Duronto Express) आता कायमस्वरूपी धावणार आहे. याबरोबरच या गाडयांना एक जादा थर्ड एसी डब्बा सुद्धा जोडला जाणार आहे . त्यामुळे सध्याच्या कडक उन्हाळयात रेल्वेचा हा प्रवास सुखदायक होणार आहे. … Read more