Earth Green Term Deposits : बँक ऑफ बडोदाने लाँच केली नवी FD स्कीम; मिळेल 7.15 % व्याजदर

Earth Green Term Deposits

Earth Green Term Deposits : सध्याच्या या महागाईच्या जगात भविष्यात पैशाची चणचण लागू नये म्हणून आपण योग्य प्रमाणात पैशाची गुंतवणूक करत असतो. बँक एफडी, पोस्ट ऑफिस योजना, सरकारी योजना, म्युच्युअल फंड असे गुंतवणुकीचे अनेक प्रकार आहेत. परंतु सर्वसामान्यांचा विश्वास हा बँकेवर जास्त असतो, त्यामुळे अनेकजण बँकेत फिक्स डिपॉजिट करत पैशाची गुंतवणूक करतात. ठराविक काळासाठी आणि … Read more