मुंबईत नोकरी करण्याची उत्तम संधी!! ECHS अंतर्गत एकूण 09 रिक्त पदांसाठी होणार भरती

job opportunity

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन| जर तुम्हाला मुंबईमध्ये नोकरी करायची असेल तर ही बातमी तुमच्यासाठीच आहे. कारण की मुंबईतील माजी सैनिक सहयोगी आरोग्य योजना (ECHS) अंतर्गत विविध पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. त्यामुळे पात्र आणि उमेदवारांकडून अर्ज मागवले जात आहेत. महत्वाचे म्हणजे, ही भरती प्रक्रिया एकूण 09 रिक्त पदांसाठी केली जात आहे. यासाठी अर्ज करण्याची … Read more