ED Recruitment 2024 | ED मध्ये ऑफिसर बनण्याची मोठी संधी, महिना मिळेल दीड लाखापेक्षा जास्त पगार

ED Recruitment 2024

ED Recruitment 2024 | नोकरीच्या शोधात असणाऱ्या उमेदवारांसाठी आम्ही एक नोकरीची चांगली संधी घेऊन आलेलो आहोत. ती म्हणजे आता अंमलबजावणी संचालनालयात म्हणजेच ईडीमध्ये ज्यांना नोकरी करायची आहे, त्या तरुणांसाठी ही एक चांगली संधी आहे. ती म्हणजे उपसंचालक आणि ड्रायव्हर या पदांसाठी रिक्त जागा जाहीर केलेल्या आहेत आणि याबाबत त्यांनी त्यांच्या अधिकृत वेबसाईटवर देखील माहिती दिलेली … Read more