ASOs च्या शैक्षणिक प्रमाणपत्रांची पडताळणी मोफत करण्यात यावी; UGC कडून निर्देश जारी

UGC

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन| मध्यंतरी असिस्टंट सेक्शन अधिकाऱ्यांकडून (ASOs) शैक्षणिक प्रमाणपत्रांच्या पडताळणीसाठी काही शैक्षणिक संस्थांनी शुल्काची मागणी केली असल्याचे समोर आले होते. आता या प्रकाराकडे गांभीर्याने लक्ष देत यूजीसीचे काही महत्वाचे निर्देश जारी केले आहेत. ज्यात “स्टाफ सिलेक्शन कमिशन (SSC) आणि युनिव्हर्सिटी ग्रँट्स कमिशन (UGC) द्वारे घेतलेल्या संयुक्त ग्रॅज्युएट लेव्हल परीक्षेद्वारे (CGLE) भरती झालेल्या असिस्टंट सेक्शन … Read more