उन्हाळ्यात अंडी खावीत की नाहीत? त्याचे शरीरावर दुष्परिणाम होतात का? वाचा
हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन| संडे हो या मंडे अंडी (Egg Benefits) कधीही खावा ती आरोग्यासाठी चांगलीच असतात, हे आपल्याला सतत सांगितले जाते. अंड्यामध्ये व्हिटॅमिन बी 2, व्हिटॅमिन बी 12, व्हिटॅमिन डी, सेलेनियम आणि आयोडीन, व्हिटॅमिन ए आणि फोलेट, बायोटिन असे अनेक घटक असल्यामुळे अंडी खाणे आरोग्यासाठी फायदेशीर ठरते. परंतु हीच अंडी अधिक उष्ण असल्यामुळे ती उन्हाळ्यात … Read more