ठाकरेंचे अत्यंत विश्वासू आणि मर्जीतील रवींद्र वायकर शिंदे गटात का गेले?

Ravindra Waikar Shinde Group

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । शिवसेना उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) गटाचे आमदार रवींद्र वायकर (Ravindra Waikar) यांनी रविवारी (१० मार्च) अखेर शिंदे गटात प्रवेश केला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या शासकीय निवासस्थानी वर्षा बंगल्यावर काही पदाधिकाऱ्यांसह हा पक्षप्रवेश झाला. उद्धव ठाकरे यांचे अत्यंत विश्वासू आणि मर्जीतील नेते म्हणून वायकरांची ओळख होती. पण ‘योग्य वेळी धोरणात्मक … Read more

शिंदे- अजित पवारांना इतक्या कमी जागा का? अमित शहांनी सांगितलं कारण; बैठकीत नेमकं काय घडलं?

Amit Shah Ajit Shinde

लोकसभा निवडणुकीच्या (Lok Sabha Election 2024) पार्श्वभूमीवर राज्यातील भाजप, एकनाथ शिंदेंची शिवसेना आणि अजित पवारांची राष्ट्रवादी यांच्या महायुतीच्या जागावाटपाचे घोड अजूनही अडलं आहे. भाजप सर्वाधिक ३२ ते ३५ जागांवर लढण्याची शक्यता असून एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि अजित पवार (Ajit Pawar) यांच्या गटाला जास्त जाग मिळण्याची अजिबात शक्यता नाही. यावर तोडगा काढण्यासाठी दोन्ही नेते शुक्रवारी … Read more

शिंदेंना 10 तर अजितदादांना 4 जागा? शहांसोबतच्या बैठकीत काय ठरलं??

Shinde Shah Ajit Pawar

लोकसभा निवडणुकीच्या (Lok Sabha Election 2024) पार्श्वभूमीवर भाजप, अजित दादांची राष्ट्रवादी आणि एकनाथ शिंदेंची शिवसेना यांच्यातली जागावाटपाबाबत गृहमंत्री अमित शाह यांच्या उपस्थिती रात्री १ वाजेपर्यंत खलबतं पार पडली. या बैठकीत जागा वाटपाचे सूत्र ठरल्यात जमा आहे. त्यानंतर रात्री दोन वाजता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि अजित पवार (Ajit Pawar) एकाच विमानातून मुंबईकडे आले. मात्र … Read more

एसटी कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर!! महागाई भत्त्यात वाढ करण्यास मुख्यमंत्र्यांची मान्यता

dearness allowance

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| गेल्या अनेक काळापासून एसटी कर्मचाऱ्यांकडून महागाई भत्तामध्ये (Dearness Allowance) वाढ करण्यात यावी अशी मागणी करण्यात येत होती. या मागणीला धरून कर्मचाऱ्यांनी अनेकवेळा आंदोलने, पत्रव्यवहार, उपोषणे केली. अखेर आज त्यांच्या या प्रयत्नांना यश आले आहे. बुधवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महागाई भत्ता 42 टक्क्यांवरून 46 टक्के करण्यासाठी मान्यता दिली आहे. तसेच याबाबत तात्काळ … Read more

Lok Sabha Election 2024 : शिंदे गटाची फक्त 10 जागांवर बोळवण? अमित शहांच्या प्रस्तावाने खासदारांच्या पोटात गोळा

Amit Shah Eknath Shinde

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आगामी लोकसभा निवडणुक (Lok Sabha Election 2024) अगदी तोंडावर आली असली असली राज्यातील भाजप, शिंदेंची शिवसेना आणि अजित पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेस यांच्या महायुतीच्या जागावाटपाचा तेढ अजून सुटलेला नाही. या पार्श्वभूमीवर केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आले असता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि त्यांच्यात तब्बल 40 मिनिटं … Read more

गुवाहाटीत एअर होस्टेसच्या छातीवर हात कोणी नेला? शिंदे गटाच्या आमदारांवर सनसनाटी आरोप

shinde group MLA

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । २०२२ मध्ये एकनाथ शिंदे यांच्यासह ४० आमदारांनी शिवसेनेतून बंडखोरी करत गुवाहाटी गाठली होती. मात्र याच गुवाहाटीच्या हॉटेल मध्ये शिंदे गटाच्या (Shinde Group) आमदारांनी एअर होस्टेसचा विनयभंग केल्याचा खळबळजनक आरोप प्रसिद्ध वकील असीम सरोदे यांनी केला आहे. धाराशिव (Dharashiv) येथे आयोजित करण्यात आलेल्या निर्भय बनो या कार्यक्रमात बोलतांना सरोदे (Asim Sarode) यांनी … Read more

एकनाथ शिंदेंच्या बालेकिल्ल्यात धडाडणार राहुल गांधींची तोफ; भारत जोडो न्याय यात्रा येणार ठाण्यात

rahul gandhi eknath shinde

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांची भारत जोडो न्याय यात्रा (Bharat Jodo Nyay Yatra) राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांचा बालेकिल्ला असलेल्या ठाण्यात धडकणार आहे. येत्या 15 आणि 16 मार्चला राहुल गांधी ठाण्यात येतील. यावेळी त्यांची जाहीर सभा सुद्धा पार पडणार आहे. महाराष्ट्र्रातील एकूण राजकीय परिस्थिती आणि आगामी लोकसभा … Read more

जागावाटपावरून शिंदे गट- भाजपमध्ये वादाची ठिणगी; कोकणात राजकारण तापलं

shinde fadnavis

लोकसभा निवडणूक तोंडावर आली असताना जागावाटपावरून भाजप आणि शिंदे गटात वादाची ठिणगी पडली आहे. निमित्त ठरलं आहे ते म्हणजे रत्नागिरी सिधुदुर्ग मतदारसंघाची जागा… या मतदारसंघावर शिवसेना शिंदे गट आणि भाजप दोन्हीकडून दावा कऱण्यात आला आहे. शिंदे गटाचे उदय सामंत यांनी हि जागा शिवसेनेला मिळावी अशी इच्छा व्यक्त केली होती. त्यानंतर भाजप नेते नारायण राणे यांनी … Read more

एकनाथ शिंदेंचा ‘तो’ खासदार पुन्हा ठाकरेंकडे जाणार? मिलिंद नार्वेकरांची भेट घेतल्याचा दावा

Uddhav Thackeray Eknath Shinde

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी २०२२ मध्ये आपल्या ४० आमदार आणि १३ खासदारांसह भाजपसोबत सत्ता स्थापन केली. त्यानंतर निवडणूक आयोगाने उद्धव ठाकरेंकडे असलेला शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण चिन्ह एकनाथ शिंदेंना दिले. त्यानंतर ठाकरेंची शिवसेना आणि शिंदेंची शिवसेना असे शिवसेनेत २ गट पडले आहेत. दोन्ही गटातील नेते एकमेकांवर टीका करत असतात. एकनाथ शिंदेनी … Read more

जरांगेंशी आम्हाला काही देणं घेण नाही पण.., मुख्यमंत्री स्पष्टच बोलले

Eknath Shinde Jarange Patil

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| अर्थसंकल्प अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी सभागृहांमध्ये मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून गोंधळ पाहायला मिळत आहे. मंगळवारी विधानसभा अध्यक्ष राहूल नार्वेकर (Rahul Narwekar) यांनी विरोधकांच्या मागणीवरून मनोज जरांगे यांच्या आंदोलनाची SIT चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. याच मुद्द्यावरून बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी एक मोठा गौप्यस्फोट केला आहे. “मराठा समाजाला सरसकट आरक्षण देता येणार … Read more