भारतातील पहिली हाय व्होल्टेज इलेक्ट्रिक बाइक लाँच, सिंगल चार्जमध्ये 200KM पर्यंत रेंज

Raptee HV T30 Launched

चेन्नईस्थित राप्ती इलेक्ट्रिक स्टार्टअपने त्यांच्या पहिल्या उत्पादनाचे अनावरण केले आहे. या ब्रँडची नवीन इलेक्ट्रिक बाइक HV T30 शोकेस आहे. कंपनीने T30 आणि T30 Sport नावाच्या दोन नवीन इलेक्ट्रिक मोटरसायकल लाँच केल्या आहेत. या दोन्हीची किंमत 2.39 लाख रुपये ठेवण्यात आली आहे. इलेक्ट्रिक बाईकसाठी बुकिंग सुरू करण्यात आले आहे आणि इच्छुकांनी 1,000 रुपयांच्या टोकनसह ही बाईक … Read more

Ola इलेक्ट्रिकची जबरदस्त ऑफर ; केवळ 50 हजारांत स्कूटर घरी घेऊन जाण्याची संधी

OLa

देशात पेट्रोल डिझेलच्या किमती गगनाला भिडल्या आहेत, अशा स्थितीत अनेकांचा कौल इलेक्ट्रिक वाहन खरेदी करण्याकडे आहे. तुम्ही देखील इलेक्ट्रिक स्कुटर खरेदी करू इच्छिता का ? मात्र बजेटची चिंता आहे ? पण काळजी करू नका ओला इलेक्ट्रिकने धमाकेदार ऑफर सहा कमी किमतीत स्कुटर खरेदीची संधी दिली आहे. त्यामुळे या सणासुदीला तुम्ही इलेक्ट्रिक स्कूटर घरी आणू शकता. … Read more

गाडी घेण्याचं स्वप्न होणार पूर्ण ! PM E-Drive योजनेतून मिळणार अनुदान

PM E-Drive

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । भारत सरकारने इलेक्ट्रिक वाहनांना प्रोत्साहन देण्यासाठी PM E-Drive योजना सुरू केली आहे. उद्योग मंत्रालयातील अतिरिक्त सचिव हनीफ कुरैशी यांची या योगनेच्या अंमलबजावणीसाठी महत्त्वाची भूमिका आहे. त्यांनी या योजनेतून इलेक्ट्रिक वाहनांसाठी अनुदान ( सबसिडी ) देण्यासाठी एक मोबाइल अ‍ॅप सुरू करण्याचे जाहीर केले आहे. या अ‍ॅपच्या माध्यमातून ई-वाउचर मिळवून सब्सिडी मिळवणे सोपे … Read more

Ola Electric Bike Launched : Ola ने लाँच Electric Bike; किंमत फक्त 74,999 रुपये

Ola Electric Bike Launched

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । देशातील आघाडीची इलेक्ट्रिक टू-व्हीलर उत्पादक कंपनी ओला इलेक्ट्रिकने अखेर आपली पहिलीवहिली इलेक्ट्रिक बाईक बाजारात लाँच (Ola Electric Bike Launched) केली आहे. ओला रोडस्टर असं या बाईकचे नाव आहे. दिसायला अतिशय स्पोर्टी लूक देणारी ओला ची इलेक्ट्रिक बाईक अवघ्या 74,999 रुपयांच्या सुरुवातीच्या किमतीत लाँच करण्यात आली आहे. रोडस्टर एक्स, रोडस्टर आणि रोडस्टर … Read more

Ola Electric Bike : Ola ची Electric Bike लवकरच ग्राहकांच्या भेटीला; समोर आले मोठे अपडेट्स

Ola Electric Bike (1)

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । भारतीय बाजारात Ola या प्रसिद्ध इलेक्ट्रिक वाहन उत्पादक कंपन्यांच्या स्कुटर जास्त लोकप्रिय आहेत. बाजारात सर्वात जास्त इलेक्ट्रिक स्कुटर या ओलाच्या बघायला मिळतात. उत्कृष्ठ फीचर्स, दमदार रेंज आणि आकर्षक लूक या कारणांनी ग्राहकवर्ग ola च्या स्कुटर खरेदीला आपलं प्राधान्य देत आलाय. आता कंपनी सुद्धा आपल्या ग्राहकांना नवी भेट देणारा आहे… होय, Ola … Read more

187 KM रेंजसह बाजारात आली नवी Electric Bike; कंपनी देतेय 40 हजारांचा डिस्काउंट

Oben Rorr electric bike

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । भारतीय मार्केटमध्ये इलेक्ट्रिक गाडयांची चांगलीच चलती असून पेट्रोलचा खर्च वाचवण्यासाठी ग्राहकवर्ग मोठ्या प्रमाणात इलेक्ट्रिक गाड्या खरेदी करत आहेत. ग्राहकांची वाढती मागणी बघता जवळपास सर्वच वाहन उत्पादक कंपन्या आपल्या गाड्या इलेक्ट्रिक व्हर्जनमध्ये लाँच करत आहेत. त्याच पार्श्वभूमीवर प्रसिद्ध कंपनी Oben Electric ने ओबेन रोर बाईक लाँच केली आहे. एकदा फुल्ल चार्ज केल्यानंतर … Read more

Viral Video : हेडलाईट आणि हॉर्न लावून केला जुगाड; सायकलचे केले इलेक्ट्रिक बाइकमध्ये रूपांतर

viral video

Viral Video : सोशल मीडियावर कधी आणि काय व्हायरल होईल हे कोणीच सांगू शकत नाही. कधी कुणी गाडीचं हेलिकॉप्टर बनवतो, तर कधी जुगाड वापरून कुणी विटातून कुलर बनवतो. आता असाच एक नवा जुगाडू व्हिडिओ व्हायरल (Viral Video) होत आहे, जो पाहून तुमच्या डोळ्यांवर विश्वास बसणार नाही. वास्तविक, जुगाडचे नवीन व्हिडिओ (Viral Video) रोज व्हायरल होत … Read more

Electric Scooter आणि Bike च्या किमती महागणार? नेमकं कारण काय?

electric vehicles

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । पेट्रोल आणि डिझेलच्या वाढत्या किमतीना कंटाळून अनेक ग्राहक इलेक्ट्रिक वाहनांकडे वळत आहेत. ग्राहकांची वाढती मागणी पाहून अनेक वाहन उत्पादक कंपन्यांनी आपलया इलेक्ट्रिक गाड्या बाजारात आणल्या आहेत. परंतु आता या गाड्यांच्या किमती वाढण्याची शक्यता आहे. भारत सरकार इलेक्ट्रिक वाहनांसाठी देण्यात येणारी 40 टक्क्यांची सबसिडी कमी करून आता 15 टक्क्यांवर करण्याची शक्यता वर्तवण्यात … Read more

Odysse Vader : 999 रुपयांत करा बुक ‘ही’ Electric Bike; 125 किमी रेंज अन् बरंच काही

Odysse Vader

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । पेट्रोल- डिझेलच्या गगनाला भिडलेल्या किमतींमुळे गेल्या वर्षभरात अनेक ग्राहकांचा कल हा इलेक्ट्रिक वाहनांकडे वळला आहे. ग्राहकांच्या या वाढत्या मागणीमुळे अनेक वाहन उत्पादक कंपन्या आपल्या इलेक्ट्रिक गाड्या बाजारात आणत आहेत. त्याच पार्श्वभूमीवर मुंबई येथील टू व्हिलर उत्पादक कंपनी Odysse Electric Vehicles ने आज आपली Odysse Vader ही इलेक्ट्रिक बाईक लाँच केली आहे. … Read more

Gear असलेली पहिली Electric Bike लाँच, 125 किमी रेंज; किंमत किती?

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । गेल्या वर्षभरापासून मार्केटमध्ये इलेक्ट्रिक गाड्यांचा ट्रेंड पाहायला मिळत आहे. पेट्रोल- डिझेलच्या वाढत्या किमतीमुळे अनेक ग्राहकांची पसंती इलेक्ट्रिक वाहनांकडे वळत आहे. ही वाढती मागणी पाहता गेल्या वर्षभरापासून अनेक वाहन उत्पादक कंपन्यांनी आपल्या इलेक्ट्रिक गाड्या बाजारात आणल्या आहेत. याच पार्श्वभूमीवर गुजरात येथील स्टार्टअप कंपनी मॅटरने सुसज्ज वैशिष्ट्यांसह आपली Aera नावाची इलेकट्रीक बाईक लाँच … Read more