EMI Rate Decrease | अखेर होम लोन आणि कार लोनवरील EMI होणार कमी, तारीखही आली समोर
EMI Rate Decrease | सर्वसामान्य लोकांना घर किंवा कार घ्यायचे असेल तर ते खूप वेळा इएमआयवर होतात. गेल्या दोन वर्षापासून अनेकजण ईएमआय कमी होण्याची प्रतीक्षा पाहत आहेत. आणि आता त्याच लोकांसाठी एक आनंदाची बातमी आली आहे. तुमच्या कर्जावरील हप्ता कमी कधी होईल?असा प्रश्न अनेकांना पडतो. आजकाल सर्वत्र महागाई वाढली आहे. त्यामुळे आता कर्जाचा हप्ता कमी … Read more