स्कॉटलंडचे स्वप्न भंगले!! कांगारूंच्या विजयाने इंग्लंडला सुपर-8 चं तिकीट

AUS Vs SCO

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । T20 विश्वचषक स्पर्धेत आज बलाढ्य ऑस्ट्रेलियाने स्कॉटलंडचा ५ गडी (AUS Vs SCO) राखून पराभव केला. अत्यंत अटीतटीच्या या सामन्यात ट्रेव्हिस हेड आणि मार्कस स्टोइनीस यांच्या तुफानी खेळीच्या जोरावर ऑस्ट्रेलियाने स्कॉटलंडच्या तोंडातील विजयाचा घास हिरावून घेतला. विजय जरी कांगारूंचा झाला असला तरी याचा थेट फायदा इंग्लंडला झाला आहे. कारण स्कॉटलंडच्या पराभवामुळे इंग्लंडच्या … Read more

James Anderson : क्रिकेटमधील एका पर्वाचा अस्त!! जेम्स अँडरसन घेणार निवृत्ती

James Anderson Retire

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । इंग्लंडचा दिग्गज खेळाडू आणि जलदगती खेळाडू जेम्स अँडरसन (James Anderson) लवकरच क्रिकेटला अलविदा करणार आहे. द गार्डियनने दिलेल्या वृत्तानुसार, मुख्य प्रशिक्षक ब्रेंडन मॅक्युलम यांच्याशी चर्चा केल्यानंतर इंग्लंडचा हा महान खेळाडू क्रिकेटमधून निवृत्ती घेईल. त्यामुळे क्रिकेटमधील एका पर्वाचा अस्त होणार आहे. गोल्फच्या एका फेरीत अँडरसनने कोच मॅक्युलमला वैयक्तिकरित्या निवृत्तीबद्दल विचारणा केली. कसोटी … Read more