तब्बल एक एकर जागेवर स्थापन करणार ‘मातृ वन’; कृषीमंत्री शिवराज सिंग चौहान यांनी दिली माहिती

Matru Van

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | आपल्यासाठी आपले पर्यावरण खूप जास्त महत्त्वाचे आहे. पर्यावरणाचे रक्षण करण्यासाठी आणि त्याची वाढ करण्यासाठी नेहमीच वेगवेगळ्या प्रयत्न केले जातात. सरकार देखील आपल्या पर्यावरणाचे रक्षण करण्यासाठी नेहमीच पुढचे पाऊल टाकत असतात. अशातच आता आपल्या या पर्यावरणासाठी कृषी मंत्रालय पर्यावरण रक्षणासाठी मातृवन कार्यक्रम सुरू करण्यात येणार आहे. या कार्यक्रमांतर्गत जवळपास एक एकर जमिनीवर … Read more