दिवाळीपूर्वी तुमच्या PF खात्यात जमा होणार पैसे ! आपण ‘या’ 4 मार्गांनी तपासू शकता बॅलन्स
नवी दिल्ली । एम्प्लॉईज प्रोव्हिडंट फंड ऑर्गनायझेशन (EPFO) दिवाळीपूर्वी पीएफ खात्यात 8.5% व्याजाचा पहिला हप्ता जमा करू शकतो. सप्टेंबरमध्येच, EPFO च्या केंद्रीय बोर्ड (Central Board of Trustees) ने म्हटले होते की, 31 मार्च 2020 रोजी संपलेल्या आर्थिक वर्षाचे व्याज या वर्षाच्या अखेरीस दिले जाईल. हे व्याज पहिल्या भागात 8.15 टक्के आणि नंतर दोन भागांमध्ये 0.35 … Read more