नवीन वर्षी खुशखबरी: ईपीएफवर मिळणार 8.5% दराने व्याज
नवी दिल्ली । केंद्रीय कामगार आणि रोजगार मंत्र्यांनी सर्व पीएफ धारक कर्मचार्यांना नवीन वर्षाची भेट दिली आहे. केंद्रीय मंत्री संतोष गंगवार यांनी ईपीएफवरील व्याज दर वाढविण्यासाठी अधिसूचना जारी केली आहे. अशा परिस्थितीत जमा ईपीएफवर 8.5 टक्के दराने व्याज दिले जाईल. तर आतापर्यंत कर्मचार्यांना कर्मचारी भविष्य निर्वाह निधीवर 8.15 टक्के व्याज मिळत होते. केंद्रीय मंत्री गंगवार … Read more