नोकरदारांना मिळू शकते मोठी भेट, सरकार करू शकते PF अनुदानाची घोषणा!
नवी दिल्ली । पुढील प्रोत्साहन पॅकेजमध्ये केंद्र सरकार पीएफ अनुदानाची घोषणा करू शकते. हे अनुदान कर्मचारी आणि रोजगार निर्मिती करणार्या दोन्ही कंपन्यांसाठी दहा टक्के पीएफ स्वरूपात असू शकते. 31 मार्च रोजी मोदींनी पंतप्रधान रोजगार कार्यक्रम योजना (Pradhan Mantri Rojgar Protsahan Yojana) थांबविली होती, पण आता पुन्हा एकदा ही योजना सुरू करण्याचा सरकारचा विचार आहे. मनी … Read more