सरकार करणार EPFO 3.0 ची घोषणा ! ATM मधून काढता येणार PF ची रक्कम ? जाणून घ्या
केंद्र सरकार संघटित क्षेत्रातील 6 कोटी कर्मचाऱ्यांसाठी सामाजिक सुरक्षा योजना राबवणाऱ्या कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेत (EPFO) सुधारणा करण्याच्या तयारीत आहे. EPFO सदस्यांसाठी अनेक नवीन फायदे जाहीर केले जाऊ शकतात. सरकार EPFO 3.0 ची घोषणा करू शकते ज्यामध्ये कर्मचाऱ्यांना भविष्य निर्वाह निधीमध्ये मूळ वेतनाच्या 12 टक्के योगदान देण्याची मर्यादा हटवली जाऊ शकते. कर्मचारी त्यांच्या बचत … Read more