EPFO Auto Claim Settlement : EPFO कडून ऑटो क्लेम सुविधा लॉंच; आता हक्काचे पैसे मिळणार लवकर
हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (EPFO Auto Claim Settlement) कर्मचारी भविष्य निर्वाह निधी अर्थात EPFO च्या खाते धारकांसाठी एक अत्यंत आनंदाची बातमी आहे. नुकतीच EPFO ने एका मोठ्या बदलाची घोषणा केली आहे. EPFO स्कीम १९५२ अंतर्गत ऑटो क्लेम सेटलमेंट सेवा सुरू करण्यात आली असून आता मानवी हस्तक्षेपाशिवाय केवळ तंत्रज्ञानाच्या सहाय्याने सर्व दावे निकाली लावले जाणार आहेत. परिणामी, … Read more