आपल्या PF खात्यात ‘हा’ महत्वाचा अपडेट एंटर करा अन्यथा आपले पैसे अडकतील, यासाठी काय प्रक्रिया आहे ते पहा
नवी दिल्ली । PF खातेधारकांसाठी महत्वाची बातमी. जर आपण अलिकडच्या काळात आपली कंपनी सोडली असेल किंवा कोणत्याही कारणामुळे आपली नोकरी गमावली असेल तर आपण आज PF खात्यात नोकरी सोडण्याची तारीख अपडेट केली पाहिजे. बर्याच वेळा असे घडते की, आपली जुनी कंपनी सोडल्याची तारीख आपण EPFO सिस्टीममध्ये टाकण्यास (Date of Exit) विसरतो, ज्यामुळे कर्मचार्यास PF बॅलन्स … Read more