EPFO ने 31 डिसेंबरपर्यंत 14,000 कोटी रुपये केले ट्रान्सफर, कोणाकोणाच्या खात्यात पैसे आले ते जाणून घ्या
नवी दिल्ली । एम्प्लॉईज प्रोव्हिडंट फंड ऑर्गनायझेशन (EPFO) ने कोविड -१९ संबंधित 56.79 लाख आगाऊ दावे 31 डिसेंबर 2020 रोजी निकाली काढले आहेत. या दाव्यांनुसार ईपीएफओने 14,310 कोटी रुपयांचे वितरण केले आहे. ईपीएफओच्या भागधारकांना ही आगाऊ रक्कम परत देण्याची गरज भासणार नाही. कोरोना विषाणूचा फैलाव रोखण्यासाठी मार्च महिन्यात देशव्यापी लॉकडाउन लागू करण्यात आला. त्यावेळी, केंद्र … Read more