EPFO Update | पीएफ खात्यातून कोणत्या कारणासाठी पैसे काढू शकता? जाणून घ्या नियम आणि अटी
EPFO Update | ईपीएफओ ही एक भविष्यातील बचत योजना आहे. या योजनेमध्ये सगळे नोकरदार त्यांची बचत करत असतात. दर महिन्याला पगाराच्या 12 टक्के रक्कम या खात्यात जमा होते. तुमच्या भविष्यासाठी ही एक बचत योजना आहे. जेणेकरून तुम्हाला कोणत्याही प्रकारची आर्थिक अडचणी येणार नाही. त्याचप्रमाणे आता तुम्ही तुमच्या या पीएफ अकाउंटमधून तुम्ही पाहिजे तेव्हा पैसे काढू … Read more