शेअर बाजार विक्रमी पातळीवर बंद, सेन्सेक्स 46000 तर निफ्टी 13500 बंद, गुंतवणूकदारांना झाला 1.2 लाख कोटींचा फायदा
मुंबई । जगभरातील शेअर बाजाराचा सकारात्मक कल आणि भारतीय शेअर बाजारामध्ये विदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांनी (FII) खरेदी सलग पाचव्या सत्रात केली. बॉम्बे स्टॉक एक्सचेंज (BSE) सेन्सेटिव्ह इंडेक्स सेन्सेक्स (Sensex) बुधवारी 495 अंकांनी वधारला आणि पहिल्यांदा 46,000 अंकांचा टप्पा पार केला. दिवसाच्या व्यापारात सेन्सेक्सने 46,164.10 च्या नवीन उच्चांकाला स्पर्श केला. त्याचबरोबर सेन्सेक्स 494.99 अंक म्हणजेच 1.09 टक्क्यांच्या … Read more