AI मुळे नोकऱ्या जाणार नाही तर वाढतील; मायक्रोसॉफ्टच्या अधिकाऱ्याने सांगितले यामागील कारण

AI

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| बदलत्या काळानुसार जगभरात आर्टिफिशियल इंटेलिजेंसची (Artificial Intelligence) प्रगती वाढत चालली आहे. यामुळेच पुढे जाऊन माणसांची जागा देखील AI घेईल अशी भीती वर्तवली जात आहे. यात तरुणांच्या नोकऱ्यांना सर्वात मोठा फटका बसेल, यावर सर्वात जास्त चर्चा करण्यात येत आहे. मात्र, “एआयमुळे भविष्यात नोकऱ्या जाणार नाहीत” असे मायक्रोसॉफ्टचे एग्जीक्यूटिव डायरेक्टर, समिक रॉय यांनी म्हटले … Read more