राज्यातील 3 महत्वकांक्षी रास्तेप्रकल्पांच्या कामांना ब्रेक ; भूसंपादन प्रक्रिया रद्द
महायुती सरकारने राज्यात अनेक महत्वाचे रस्ते प्रकल्प हाती घेतले आहेत. यापैकी महत्वाच्या समजल्या जाणाऱ्या शक्तीपीठ महामार्गाच्या कामाला ब्रेक लागणार आहे.राज्यातल्या अनेक भागांमधून शेतकऱ्यांमधून शक्तिपीठ महामार्गाला भूसंपादनासाठी नकार देण्यात आला आहे. एवढेच नाही तर काही शेतकऱ्यांनी आंदोलनाचा पवित्रा देखील घेतला आहे. नागपूर ते गोवादरम्यान प्रस्तावित करण्यात आलेल्या शक्ती पीठ महामार्ग प्रकल्पाच्या विरोधात राज्यातील शेतकऱ्यांमध्ये मोठा रोष … Read more