अमित शहांच्या फेक व्हिडिओ प्रकरणात काँग्रेस आणि ‘आप’चा हात; पोलिसांकडून दोघांना अटक

Amit shah

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन| केंद्रीय गृहमंत्री अमित शहा (Amit Shah) यांच्या फेक व्हिडिओ (Fake Video) प्रकरणी मोठी अपडेट समोर आली आहे. या अपडेटनुसार, अहमदाबादच्या सायबर क्राईम पथकाने दोन जणांना अटक केली आहे. या दोघांचाही आपशी आणि काँग्रेसशी संबंध असल्याचे सांगितले जात आहे. अटक केलेल्या आरोपींची नावे सतीश वनसोला आणि आर बी बारिया अशी आहेत. यातील पहिला … Read more