शेतकऱ्यांना खुशखबर!! नमो शेतकरी योजनेच्या 6 व्या हप्त्याबाबत मोठी अपडेट

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । नवीन वर्षात शेतकऱ्यांना मोठी खुशखबर मिळणार आहे. शेतकऱ्यांसाठी सुरू करण्यात आलेल्या नमो शेतकरी महासन्मान निधी (Namo Shetkari Yojana) योजनेच्या पुढील हप्त्याबाबत महत्त्वपूर्ण माहिती समोर आली आहे . या योजनेअंतर्गत आतापर्यंत पात्र शेतकऱ्यांना पाच हप्ते दिले गेले असून, सहावा हप्ता फेब्रुवारी 2025 मध्ये पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होण्याची शक्यता वर्तवली गेली आहे. … Read more

शेतकऱ्यांसाठी मोठी खुशखबर!! PM-किसानची रक्कम 10000 रुपये होणार ?

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । शेतकऱ्यांच्या भल्यासाठी सरकार नेहमी नवनवीन योजना अंमलात आणत असते. या योजनेमुळे त्यांना आर्थिक लाभ मिळून जीवनमान उंचावण्यास मदत होते. शेतकऱ्यांसाठी अशीच फायदेशीर योजना म्हणून पीएम-किसान (पंतप्रधान किसान सन्मान निधी) योजनेकडे पाहिले जाते. आता या योजनेबाबत नवीन अपडेट समोर आले आहे. या योजनेंतर्गत शेतकऱ्यांना दिली जाणारी वार्षिक रक्कम 6000 रुपयांवरून 10000 रुपये … Read more

इंदापूर तालुक्यातील शेतकऱ्यांनी तयार केली काळ्या द्राक्षांचे वाण; वाचा सविस्तर

Grapes

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | आजकाल अनेक लोक हे अत्याधुनिक पद्धतीने शेती करायला लागलेले आहेत. पारंपरिक पद्धतीचा अवलंब न करता ते अत्याधुनिक तंत्रांचा वापर करतात. आणि या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने ते योग्य पद्धतीने शेती करू शकता. आजकाल तरुण पिढी देखील शेतीमध्ये उतरत आहे. आणि ते शेतीत नवनवीन प्रयोग करायला लागलेले आहेत. यातून त्यांना अगदी सोप्या पद्धतीने शेती … Read more

RBI चा मोठा निर्णय ; शेतकऱ्यांसाठी को-लॅटरल फ्री कर्जाच्या रक्कमेत वाढ

RBI

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । 2025 हे नवीन वर्ष सुरु होण्यास काहीच आठवडे उरले आहेत. त्यातच रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (आरबीआय) देशातील शेतकऱ्यांसाठी मोठा दिलासा देणारा निर्णय घेतला आहे. या निर्णयामध्ये शेतकऱ्यांना दिल्या जाणाऱ्या को-लॅटरल फ्री कर्जाच्या मर्यादेत वाढ करत, आरबीआयने आता ही मर्यादा 1.6 लाख रुपयांवरून 2 लाख रुपयांपर्यंत वाढवली आहे. त्यामुळे असंख्य शेतकऱ्यांना आनंदाची … Read more

दुग्धव्यवसायात ‘या’ म्हशींच्या जातीची करा विक्री; होईल भरघोस नफा

Dairy Farming

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | पशुसंवर्धन आणि दुग्धव्यवसाय हा शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाचा कृषी व्यवसाय मानला जातो, ते दूध, खत आणि इतर कृषी उत्पादने प्रदान करते. ग्रामीण अर्थव्यवस्थेत पशुपालनाला विशेष महत्त्व दिले जाते, कारण हा अनेक लोकांच्या उत्पन्नाचा मुख्य स्त्रोत आहे. अशा परिस्थितीत जर तुम्हाला दुग्धव्यवसाय सुरू करायचा असेल, तर आम्ही तुमच्यासाठी अशाच 5 म्हशींच्या जातींची माहिती … Read more

‘या’ गावातील लोक मत्स्यपालन करून झाले करोडपती; गावात उभारले 40 मत्स्यकेंद्र

Fish Farming

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | आज काल अनेक शेतकरी हे पारंपरिक पद्धतीने शेती न करता आधुनिक पद्धतीने वेगवेगळे प्रयोग शेतात करायला लागलेले आहेत. आणि त्यातीलच एक यशस्वी प्रयोग म्हणजे मत्स्य शेती. आजकाल अनेक शेतकरी मत्स्य शेती करतात. आणि त्यातून लाखो रुपयांचा नफा कमवतात. आज आपण अशाच एका गावाची यशस्वी स्टोरी जाणून घेणार आहोत. ज्यांनी मत्स्य शेतीतून … Read more

जमिनीच्या गैर व्यवहाराला बसणार आळा; ऍग्रीस्टॅक योजनेचा शेतकऱ्यांना होणार फायदा

Agristack Scheme

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | शेतकऱ्यांसाठी तसेच कृषी क्षेत्रासाठी केंद्र सरकारच्या माध्यमातून अनेक विविध योजना राबविण्यात आलेल्या आहेत. शेतकऱ्यांना त्याचा फायदा व्हावा यासाठी सरकारकडून या योजना राबवण्यात येतात. अशातच आता शेतकऱ्यांच्या विकासाच्या दृष्टिकोनातून आणखी एक महत्त्वपूर्ण योजनेची अंमलबजावणी केंद्र सरकारकडून करण्यात आलेली आहे. या योजनांच्या माध्यमातून कृषी क्षेत्रात पायाभूत सुविधांचा विकास व्हावा, तसेच शेतकऱ्याचे उत्पन्न वाढावे … Read more

गव्हाच्या पिकाला नष्ट करतात हे रोग; सुरुवातीला दिसतात ही लक्षणे

Wheat crop

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | सध्या देशातील शेतकरी रब्बी हंगामात पेरणी करावयाच्या पिकांच्या तयारीत व्यस्त आहेत. या हंगामात गहू हे सर्वाधिक पेरणी करणारे पीक आहे. देशातील लाखो शेतकरी चांगल्या नफ्याच्या आशेने गव्हाची शेती करतात, परंतु अनेक वेळा गव्हाच्या पिकावर रोग पडल्याने शेतकऱ्याला मोठा फटका बसतो. अशा परिस्थितीत या रोगांपासून पिके वाचवण्यासाठी शेतकरी नवनवीन पद्धती अवलंबतात. आज … Read more

गव्हाची उत्पादकता वाढवण्यासाठी या पद्धतीचा करा अवलंब; कमी खर्चात होईल जास्त फायदा

Wheat crop

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | गहू हे उत्तर भारतातील मुख्य पीक आहे, विविध कृषी-हवामान परिस्थिती असलेल्या प्रदेशात. उगवण, गव्हाच्या विकासाचा प्रारंभिक आणि गंभीर टप्पा, पीक स्थापना आणि उत्पादनावर लक्षणीय परिणाम करते. या प्रदेशातील गव्हाच्या उगवणावर विविध घटक प्रभाव टाकतात, ज्यात पर्यावरण, मातीशी संबंधित आणि कृषीविषयक घटकांचा समावेश होतो. गव्हाचे उत्पादन अनुकूल करण्यासाठी हे घटक समजून घेणे … Read more

Success Story | या शेतकऱ्याने केली लसणाची शेती; एकरी घेतोय 14,00,000 रुपयांचे उत्पन्न

Success Story

Success Story | आज-काल अनेक शेतकरी हे पारंपरिक पद्धतीने शेती न करता आधुनिक पद्धतीचा अवलंब करत आहेत. तसेच अनेक आधुनिक पिके देखील शेतातून घेत आहे. आणि त्यातून त्यांना खूप चांगला फायदा देखील होत आहेत. या तंत्रज्ञानाचा तसेच नवीन आव्हानांचा सामना करत शेतकऱ्यांनी नव्या पद्धतीने शेती करायला सुरुवात केलेली आहे. अशातच आपण आज एका शेतकऱ्याची यशोगाथा … Read more