PM Kisan Scheme : ITR मूळे PM Kisan योजनेचा लाभ घेण्यासाठी ‘हे’ शेतकरी ठरणार अपात्र; योजनेचा निधीसुद्धा परत जाणार

PM Kisan Scheme

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (PM Kisan Scheme) केंद्र सरकारने शेतकऱ्यांना आर्थिक मदत देण्याहेतू १ डिसेंबर २०१८ साली पंतप्रधान किसान सन्मान निधी योजना सुरु केली. या योजनअंतर्गत देशातील अनेक शेतकऱ्यांना प्रतिवर्ष ६ हजार रुपयांची आर्थिक मदत दिली जाते. तर प्रत्येक ४ महिन्यांच्या अंतराने 2 हजार रुपयांचे ३ हप्ते शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा केले जातात. मात्र, आता या … Read more

मोदी सरकार शेतकऱ्यांना देतय दरमहा 30 हजार रुपये; कसे आणि कशासाठी जाणून घ्या

Farmer Scheme

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| अवकाळी पाऊस, बाजारभाव, कर्जमाफी अशा कित्येक अडचणींमुळे राज्यांतील शेतकरी संकटात सापडला आहे. त्यामुळे या शेतकर्यांना आर्थिक बळ देण्यासाठी मोदी सरकारने एक महत्त्वाची योजना आखली आहे. या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना वयाच्या 60 वर्षांनंतर दरमहा 30 हजार रुपये पेन्शन मिळत आहे. या योजनेचे नाव प्रधानमंत्री किसान मानधन योजना (Pradhan Mantri Kisan Mandhan Yojana) आहे. आज … Read more

शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! यादिवशी मिळणार PM kisan योजनेचा 16 वा हप्ता

Pm kisan Yojna

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| नव्या वर्षामध्ये केंद्र सरकारकडून शेतकऱ्यांना एक खास गिफ्ट मिळणार आहे. लवकरच सर्व शेतकऱ्यांच्या खात्यावर पंतप्रधान किसान योजनेचा सोळावा हप्ता जमा होणार आहे. यापूर्वी नोव्हेंबर महिन्यात पंतप्रधान किसान योजनेचा पंधरावा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्यात आला होता. त्यावेळी देशभरातील आठ कोटीहून अधिक शेतकऱ्याच्या खात्यावर 18,000 कोटी रुपये जमा करण्यात आले होती. त्यामुळे आता … Read more

देवेंद्र फडणवीसांची ही योजना पडली बंद! राज्यातील 6 लाख शेतकरी कर्जमाफीपासून वंचित

Farmer

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| 2017 साली शेतकऱ्यांसाठी छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना लागू करण्यात आली होती. परंतु अजूनही राज्यातील 6 लाख 56 हजार शेतकरी या योजनेपासून वंचित राहिले आहेत. तसेच, अद्याप या सर्व शेतकऱ्यांना 5 हजार 975 कोटी रुपयांची कर्जमाफी मिळालेली नाही. त्यामुळे एकीकडे राज्यात दिवाळी साजरी होत असताना दुसरीकडे शेतकरी कर्जाच्या भारामुळे हताश झाला … Read more

खुशखबर! नमो महासन्मान निधी योजनेचा पहिला हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा

Kisan mandhan yojna

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते नमो किसान महासन्मान निधी योजनेचा पहिला हप्ता लाभार्थी शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्यात आला आहे. राज्यातील सुमारे 1 कोटी 19 लाख शेतकऱ्यांनी या योजनेसाठी अर्ज केला होता. मात्र यातील फक्त 95 लाख शेतकरी पात्र ठरले आहेत. यापैकी 86 लाख 40 हजार शेतकऱ्यांच्या खात्यात 26 ऑक्टोंबर रोजी म्हणजेच … Read more

PM Kisan Yojana : शेतकऱ्यांना दरवर्षी 8000 रुपये मिळणार? मोदी सरकार खेळणार मास्टरस्ट्रोक

PM Kisan Yojana

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | यंदा दिवाळीच्या मुहूर्तावर पंतप्रधान नरेंद्र मोदी राज्यातील शेतकऱ्यांना एक मोठी भेट देण्याची शक्यता आहे. केंद्र सरकार पीएम किसान योजनेंतर्गत (PM Kisan Yojana) मिळणारी 6 हजारांची रक्कम आता 8 हजार रुपये करण्याचा विचार करत आहे. यासाठी या महिन्यात होणाऱ्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत रक्कम वाढीसाठी प्रस्ताव सादर केला जाऊ शकतो. सध्या आगामी निवडणुकांच्या … Read more

शेतकऱ्यांच्या खात्यावर लवकरच जमा होणार 2 हजार रुपये; नमो शेतकरी योजनेला सरकारची मंजूरी

farmer

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रिमंडळाची महत्त्वाची बैठक पार पडली आहे. या बैठकीमध्ये नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेसाठी 1 हजार 720 कोटी रुपयांच्या निधीस शासनाची मान्यता देण्यात आली आहे. त्यामुळे लवकरच या योजनेचा पहिला हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा केला जाणार आहे. या योजनेअंतर्गत पहिल्या हप्त्यात शेतकऱ्यांना दोन हजार रुपये देण्यात येतील. … Read more

‘या’ योजनेअंतर्गत शेतकऱ्याला मिळत आहेत दरमहा 3 हजार रुपये; अर्ज प्रक्रियेची जाणून घ्या सविस्तर माहिती

Kisan mandhan yojna

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| केंद्र सरकारने शेतकऱ्यांच्या हितासाठी अनेक योजना राबविल्या आहेत. यातील महत्वाची योजना ही “किसान मानधन योजना” (Kisan Mandhan Yojana) आहे. या योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना 3 हजार रुपये इतकी पेन्शन देण्यात येते. मात्र या योजनेसाठी केवळ 18 ते 40 वयोगटातील शेतकरी पात्र आहे. या योजनेअंतर्गत, लाभार्थी शेतकऱ्याचे वय 60 वर्षे झाले की त्याला दरमहा … Read more

शेतकऱ्यांच्या खात्यावर लवकरच जमा होणार पिकविमा रक्कम; सरकारकडून कंपन्यांना 406 कोटी रुपये वितरीत

farmer

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राज्य सरकारकडून चालू करण्यात आलेली “एक रुपयात पिकविमा” योजना शेतकऱ्यांसाठी अत्यंत फायदेशीर ठरत आहे. या योजनेअंतर्गत राज्य सरकारने शेतकऱ्यांच्या हिश्याचे तब्बल 406 कोटी रुपये विमा कंपन्यांना वितरित केले आहेत. मुख्य म्हणजे, राज्यातील 1 कोटी 70 लाख 67 हजार शेतकऱ्यांनी यावर्षी पिकविमा भरला आहे. राज्य सरकारकडून वितरित करण्यात आलेली रक्कम साधारणता 20 … Read more

PM KISAN SCHEME : खुशखबर!! या महिन्यात शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होणार 2000 रुपये

PM Kisan

नवी दिल्ली ।  प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना (PM KISAN योजना) अंतर्गत केंद्र सरकार देशातील करोडो शेतकऱ्यांच्या खात्यात दरवर्षी 6 हजार रुपये ट्रान्सफर करते. नवीन वर्षात, पीएम किसान योजनेअंतर्गत, सरकारने शेतकऱ्यांच्या खात्यात 10 व्या हप्त्याचे 2000 रुपये ट्रान्सफर केले आहेत. मात्र सध्या काही शेतकरी असे आहेत की, जे या सरकारकडून सुरू असलेल्या या सुविधेचा लाभ … Read more