Jamin Mojani : फुकटमध्ये मोजा तुमची शेतजमीन, ते सुद्धा फक्त 2 मिनिटांत; ‘ही’ Trick वापरा

Jamin Mojani

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । शेतकरी मित्रांनो, ही बातमी खास तुमच्यासाठी आहे. आपला भारत देश हा कृषिप्रधान देश म्हणून ओळखला जातो. देशातील बहुतांश लोकांचे जीवन हे शेतीवर अवलंबून आहे. शेती म्हंटल की शेतजमिनीवरून वाद आलाच.. अनेकदा तर आपण जमिनीच्या छोट्याश्या तुकड्यावरून भावाभावात वाद होताना बघितलं आहे. अशावेळी कोणाला नेमकी किती जमीन आहे हे मोजण्यासाठी सरकारी मोजणी … Read more

गवारेड्याच्या हल्ल्यात शेतकरी गंभीर जखमी

Crime New Krishna Hospital Farmer

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। सध्या शेत शिवारात गवा रेड्यांकडून शेतकऱ्यांवर हल्ले करण्याचे प्रमाण वाढले आहे. अशीच एका शेतकऱ्यावर गवा रेड्याकडून हल्ला झाल्याची घटना आज सकाळी घडली असून हल्ल्यात शेतकरी गंभीर जखमी झाला आहे. संबंधित शेतकऱ्यावर कराड येथील कृष्णा रुग्णालयात उपचार सुरु आहेत. याबाबत अधिक माहिती अशी की, शिराळा तालुक्यातील मणदुर येथे वारणा डावा कालव्याच्या बाजुस असणाऱ्या … Read more

राजा कायम राहणार का? पाऊस- पाणी कसा असणार? भेंडवळची भाकीतं जाहीर

bhendwal ghat mandani prediction 2023

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । संपूर्ण राज्याचे लक्ष लागून असलेल्या बुलढाण्यातील ‘भेंडवळची घटमांडणी’चे भाकिते जाहीर झाली आहेत. गेल्या 350 वर्षांपासून अक्षय्य तृतीयेला याठिकाणी देशातील पाऊस- पाणी, अर्थव्यवस्था, राजकीय घडामोडी यावर भाकिते केली जातात. त्यामुळे या घटमांडणीकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागून असतं. यावेळी सुद्धा भेंडवळच्या घटमांडणीने अनेक भाकिते केली आहेत. यंदाच्या भाकितानुसार, पाऊस चांगला होणार आहे तसेच … Read more

सातारा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना कृषी विभागाने केलं ‘हे’ आवाहन

Satara Kharif season News

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सातारा जिल्ह्यात एक हंगाम झाला कि दुसऱ्या हंगामाची तयारी शेतकऱ्याकडून केली जाते. मात्र, वातावरण बदलामुळे त्याला आर्थिक नुकसानीला सामोरे जावे लागत आहे. कृषी विभागाकडून शेतकऱ्यास नुकसान भरपाई दिली जाते. याबरोबरच जिल्ह्यात येणाऱ्या खरीप हंगामासाठी विविध पीकपद्धती पाहता कृषी विभागाकडून नियोजन केले जात आहेत. जिल्हा कृषी विभागाकडून करीत हंगामाच्या दृष्टीने आवश्यक रासायनिक … Read more

जिलेटीनच्या स्फोटात शेतकरी गंभीर जखमी; पडला पाय अन् पंजाच्या उडाल्या चिंध्या

Gelatin Explosion News

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सध्या कोरेगाव तालुक्यात शेतशिवारात वन्य प्राण्यांकडून पिकांची मोठ्या प्रमाणात नासधूस केली जात आहे. अशा प्राण्यांना मारण्यासाठी काही व्यक्तीकडून शेतात जिलेटीन पुरले जात आहेत. कोरेगाव तालुक्यातील देऊर गावात रानडुक्करांच्या शिकारीसाठी शेतात पुरून ठेवलेल्या जिलेटीनचा स्फोट झाल्याची घटना घडली आहे. या स्फोटात एक शेतकरी जखमी झाला असून त्याच्या पायाच्या पंज्याच्या चिंध्या उडाल्या आहेत. … Read more

Success Story : 10 लाखांचं कर्ज काढून सुरू केली रोपवाटीका; आता कमवतायत बक्कळ पैसा

roran singh success story

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । देशातील शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवण्यासाठी आणि त्याला आर्थिक बाबतीत सक्षम करण्यासाठी केंद्रातील मोदी सरकारकडून अनेक वेगेवेगळ्या योजना राबवल्या जात आहेत. यातीलच प्रधानमंत्री मुद्रा योजनेअंतर्गत 10 लाखांचे कर्ज काढून एका शेतकऱ्याने रोपवाटिकेचा व्यवसाय करून मोठ्या प्रमाणात नफा कमवला आहे. येव्हडच नव्हे तर ही व्यक्ती अनेकांना रोजगार सुद्धा देत आहे. चला जाणून घेऊयात कोण … Read more

Satara News : पठ्ठ्यानं कलिंगडमधून 60 दिवसांत कमवले 3 लाख

कराड प्रतिनिधी । सकलेन मुलाणी अतिशय दुर्गम भागातील तरूणांकडून शेतीत अनेक पिके व त्यावर प्रयोग करून त्या माध्यमातून भरघोस उत्पन्न घेतले जात आहे. सातारा जिल्ह्यातील पाटण तालुक्यातील राहुडे गावातील शेतकरी सुहास माने याने 3.5 एकरात कलिंगडाचे अत्यंत दर्जेदार उत्पादन घेतले असून 60 दिवसात 3 लाख रुपये कमवले आहे. पाटण तालुक्यातील राहुडे या गावात असलेले माजी … Read more

राज्य मंत्रिमंडळ बैठकीत शिंदे सरकारने घेतले मोठे निर्णय

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । शिंदे – फडणवीस सरकारची आज मंत्रिमंडळाची महत्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत नैसर्गिक आपत्तीतून नुकसान होणाऱ्या शेतकऱ्यांसाठी शिंदे- फडणवीस सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. अवकाळी पावसामुळे होणारे नुकसान हे आता नैसर्गिक आपत्ती म्हणून निश्चित केले जाणार आहे. या निर्णयामुळे अवकाळी पावसाचा फटका बसलेल्या शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. राज्य सरकारकडून राज्यात … Read more

एका शेळीने दिला दोन तोंड अन् चार डोळे असणाऱ्या कोकरास जन्म

Vadgaon Haveli Karad Goat

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । शेळी पालन करताना अनेक गोष्टीची काळजी घ्यावी लागते. खास करून शेळीच्या गर्भधारणेच्या बाबतीत होय. मात्र, कधीकधी निसर्गाचा चमत्कार बघायला मिळतो. नेहमी एक, दोन, तीन व अपवादात्मक वेळी चार पिलांना जन्म दिलेल्या शेळीविषयी आपल्या ऐकण्यात आले असेल. परंतु सातारा जिल्ह्यातील कराड तालुक्‍यातील वडगाव हवेली येथे निसर्गाचा चमत्कार झाला असून येथे चक्क शेळी … Read more

गिरिजाशंकरवाडीत चार जनावरांवर धारदार शस्त्राने हल्ला

सातारा प्रतिनिधी । शुभम बोडके खटाव तालुक्यातील गिरिजाशंकरवाडी येथील शेतकरी नवनाथ संपत थोरवे यांच्या चार जनावरांवर अज्ञातांनी धारदार शस्त्राने हल्ला केल्याची घटना नुकतीच घडली आहे. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. याप्रकरणी औध पोलीस ठाण्यात अज्ञात हल्लेखोरांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, खटाव तालुक्यातील किरिजाशंकर वाडीत शेतकरी नवनाथ थोरवे … Read more