Garlic Rate | लसणाच्या वाढत्या किमतीमुळे शेतकऱ्याच्या थेट शेतातूनच झाले पीक चोरी, वाचा लसणाचे भाव
Garlic Rate | लसूण हा दैनंदिन जीवनात स्वयंपाक करताना आपल्याला लागतच असतो. पण आपण मागील काही दिवसांपासून पाहिले तर लसणाच्या किमतीमध्ये प्रचंड वाढ झालेली दिसत आहेत. देशातील काही भागांमध्ये तर लसूण हा तब्बल 350 ते 400 रुपये किलो दराने विकला जात आहे.आणि हे भाव वाढत जातील असे देखील अनेकांनी मत व्यक्त केले आहेत. यावर्षी अवकाळी … Read more