FD Interest Rate : ‘या’ बँकांनी बदलले FD वरील व्याजदर; पहा किती दिवसांच्या ठेवीवर किती परतावा मिळणार?
हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (FD Interest Rate) आजच्या काळात नुसता पैसा कमावून उपयोग नाही. तर कमावलेला पैसा योग्य ठिकाणी गुंतवता आला पाहिजे. तरच पैसा कमावल्याचे समाधान राहील. गुंतवणूक ही काळाची गरज आहे हे काही नव्याने सांगायला नको. आज प्रत्येकाला गुंतवणुकीचे महत्व लक्षात आले आहे. त्यामुळे गेल्या काही काळात गुंतवणूकदारांची संख्या वाढल्याचे दिसून आले आहे. यात अनेक गुंतवणूकदार … Read more