SmilePay : फक्त एका स्माईलने होईल पेमेंट; कॅश किंवा कार्डची झंझट संपली
हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सध्याच्या आधुनिक जगात तंत्रज्ञान इतके पुढे गेलं आहे कि, आपण आजकाल खिशात पैसे घेऊन न फिरता एटीएम कार्ड किंवा UPI द्वारे पेमेंट करतो. परंतु तुम्हाला जर कोणी म्हंटल कि आता फक्त एका स्माईलने (SmilePay) तुमचं पेमेंट होईल तर तुमचा विश्वास बसेल का? पण हे खरं आहे. फेडरल बँकेने स्माईल पे लाँच … Read more