पगार लगेच संपतो ? अशा प्रकारे बचतीसाठी बनवा स्मार्ट प्लॅन

management

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । मंदीची स्थिती पाहता आर्थिक नियोजन करणे अतिशय महत्वाचे असते . त्यामुळे पगारामधून थोडे पैसे बाजूला काढून बचत करणे हा पर्याय फायदेशीर ठरू शकतो . पण महिना संपायच्या आठवड्यात अनेकांचे खिशे रिकामे होतात , त्याचाच परिमाण म्हणजे आर्थिक नियोजन गोंधळते. यासाठीच आज आम्ही तुम्हाला बचत कशी करावी हे सांगणार आहोत . ज्यामुळे … Read more

Senior Citizen Saving Scheme | उतार वयासाठी आताच करा गुंतवणूक; दर 3 महिन्यांनी मिळतील 1.20 लाख रुपये

Senior Citizen Saving Scheme

Senior Citizen Saving Scheme | आज-काल महागाईचा आणि बदलत्या जीवनशैलीचा विचार करून लोकांनी आपला रिटायरमेंट प्लॅन तयार करणे खूप गरजेचे आहे. आपल्या म्हातारपणासाठी काही निधी जमा करून ठेवणे खूप गरजेचे आहे. जेणेकरून उतार वय झाल्यानंतरही आपल्या आयुष्यात इतर गोष्टींसाठी आपल्याला कोणावरही आर्थिक दृष्ट्या अवलंबून राहता कामा नये. यासाठी तुम्ही सीनियर सिटीजन सेविंग स्कीम मध्ये गुंतवणूक … Read more

Home Loan | 20 हजार रुपये पगारावर किती होम लोन मिळेल? जाणून घ्या रक्कम आणि संपूर्ण प्रोसेस

Home Loan

Home Loan | प्रत्येक माणसाची आयुष्यात स्वतःचे घर घेण्याची इच्छा असते. परंतु आजकाल घरांच्या किमती एवढ्या वाढलेल्या आहेत की, एक रकमी हे घर विकत घेणे शक्य होत नाही. यासाठी प्रत्येक जण हा कर्जाचा पर्याय निवडतो. आज काल बँकेद्वारे कर्ज मिळणे खूप सोपे झालेले आहे. आजकाल बघायला गेले, तर रियल इस्टेटमध्ये देखील मोठ्या प्रमाणात मागणी वाढत … Read more

Banking Locker | बँकेच्या लॉकरमध्ये ठेवलेले दागिने खरंच सुरक्षित असतात का? जाणून घ्या RBI चे हे नियम

Banking Locker

Banking Locker | भारतीय स्त्रियांना दागिन्यांची खूप जास्त आवड असते. प्रत्येक घरामध्ये सोने आणि चांदीचे दागिने पाहायला मिळतात. अनेक लोक हे मौल्यवान वस्तू दागिने त्यांच्या घरी ठेवतात. परंतु आता बँकांनी नागरिकांच्या दागिने आणि मौल्यवान गोष्टी ठेवण्यासाठी देखील लॉकरची सुविधा उपलब्ध केलेली आहे. हे मौल्यवान वस्तू घरात ठेवणे कधी कधी धोक्याचे असते. त्यामुळे अनेक लोक हे … Read more

Data About Gold Loan Fraud | गोल्ड लोन फसवणूक प्रकरणी RBI चा मोठा निर्णय, सगळ्या बँकांकडून मागवला डेटा

Data About Gold Loan Fraud

Data About Gold Loan Fraud | आपल्याला बँक विविध प्रकारचे लोन देत असते. घर घेण्यासाठी, गाडी घेण्यासाठी, लग्न करण्यासाठी त्याचप्रमाणे शेतीतील अनेक अवजारे घेण्यासाठी त्याचप्रमाणे अगदी गोल्ड लोन देखील बँका या आपल्याला उपलब्ध करून देतात. परंतु बरेच लोक असे असतात की जे बँकेचे लोन परत नाही देत नाही. त्यामुळे बँकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होते. आता … Read more