Fish Oil Supplements | फिश ऑइल सप्लिमेंटमुळे वाढतो हृदयविकाराचा धोका, जाणून घ्या तोटे
Fish Oil Supplements | आज-काल अनेक लोक फिश ऑइल सप्लीमेंट्स घेत आहोत. माशांच्या पेशीमधून काढलेले फॅटी ऍसिड हे त्या ऑइल फिश सप्लीमेंटमध्ये असतात. त्यामध्ये ओमेगा थ्री फॅटी ऍसिड असतात. जे आपल्या शरीरासाठी खूप महत्त्वाचे असतात. आपल्या शरीराला ओमेगा थ्री फॅटी ऍसिडची खूप गरज असते. या ओमेगा थ्री फॅटी ऍसिड च्याअपुऱ्या सेवनामुळे आपल्या शरीरात ओमेगा थ्री … Read more