Fixed Deposits : आता ‘या’ खाजगी बँकेने वाढवले FD वरील व्याजदर, नवीन दर तपासा

fixed deposits

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Fixed Deposits : RBI कडून काही दिवसांपूर्वीच रेपो रेट आणि CRR (कॅश रिझर्व्ह रेशो) मध्ये वाढ करण्यात आली होती. यानंतर आता अनेक बँकांनी आपल्या FD वरील व्याजदर वाढवण्याची घोषणा केली आहे. अशातच आता खासगी क्षेत्रातील बँक असलेल्या फेडरल बँकेनेही आपल्या 2 कोटी रुपयांपर्यंतच्या FD वरील व्याजदरात वाढ केली आहे. ही वाढ … Read more

ICICI बँकेच्या ग्राहकांसाठी आनंदाची बातमी ! बँकेने FD वरील व्याजदर वाढवले

ICICI Bank

नवी दिल्ली । आजही, जेव्हा गुंतवणुकीचा विचार येतो तेव्हा बहुतेक लोकं FD ची शिफारस करतात. गुंतवणुकीच्या दृष्टीने FD हा उत्तम पर्याय मानला जातो, ज्यामध्ये गॅरेंटेड रिटर्न असतो. यामध्ये बचत खात्यापेक्षा जास्त रिटर्न मिळतो. त्याच वेळी, ज्यांनी खाजगी क्षेत्रातील ICICI बँकेत FD केली आहे त्यांच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. बँकेने 2 कोटी रुपयांपेक्षा जास्त मात्र 5 … Read more

खाजगी क्षेत्रातील ‘या’ सर्वात मोठ्या बँकेने आपल्या बचत खात्यावरील व्याजदर वाढवले

HDFC Bank

नवी दिल्ली । खाजगी क्षेत्रातील सर्वात मोठी बँक असलेल्या HDFC बँकेने बचत खात्यांच्या व्याजदरात बदल केला आहे. सुधारित दर 6 एप्रिल 2022 पासून लागू झाला आहे. HDFC बँक 50 लाखांपेक्षा कमी बचत खात्यांवर 3% वार्षिक व्याजदर देत आहे. 50 लाखांपेक्षा जास्त डिपॉझिट असलेल्या बचत खात्यावरील व्याजदर 3.50 टक्के असेल. यासोबतच HDFC बँकेने 2 कोटी रुपयांपेक्षा … Read more

HDFC बँकेने बदलले खास FD वरील व्याजदर; जाणून घ्या नवीन दर

fixed deposits

नवी दिल्ली I HDFC बँकेने विविध कालावधीसाठी नॉन-विथड्रॉवल फिक्स्ड डिपॉझिटसाठी व्याजदर अपग्रेड केले आहेत. हे नवीन दर घरगुती नागरिक, NRO आणि NRE साठी आहेत. ही सुधारणा 5 कोटी रुपयांपेक्षा जास्त किंवा त्यापेक्षा जास्त रकमेच्या मोठ्या प्रमाणात FD साठी आहे. नवीन दर 1 मार्च 2022 पासून लागू होणार आहेत. या दुरुस्तीनंतर, 3 वर्षे ते 10 वर्षांच्या … Read more

‘ज्येष्ठ नागरिकांसाठी उपयुक्त आहे ही’ बँक; मिळेल भरघोस व्याजदर

Share Market

नवी दिल्ली । सध्याच्या काळात महागाई खूप वाढत आहे आणि बँकेत असलेली सेव्हिंग ही वाढत्या महागाईचा सामना करू शकत नाही. बँकांमध्ये ठेवलेल्या पैशांवर अत्यंत कमी व्याजदर मिळतात. अशा स्थितीत, काही स्मॉल फायनशील बँका (SFBs) रिकरिंग डिपॉझिट्सवर जास्त व्याजदर देत आहेत, जे त्यांच्या गुंतवणुकीवर कोणताही धोका पत्करू इच्छित नसलेल्या गुंतवणूकदारांना आकर्षित करत आहेत. नॉर्थ ईस्ट स्मॉल … Read more

फिक्स्ड डिपॉझिटवर व्याजासह मिळतात ‘हे’ 5 फायदे; चला जाणून घ्या

fixed deposits

नवी दिल्ली । भारतात फिक्स्ड डिपॉझिट हे अजूनही गुंतवणुकीचे उत्तम साधन मानले जाते. यामधील गुंतवणुकीत जोखीमही कमी असते आणि व्याज देखील उपलब्ध आहे. मात्र, जास्त रिटर्नमुळे, अनेक लोकं FD घेण्याऐवजी म्युच्युअल फंड किंवा इतर ठिकाणी गुंतवणूक करण्याचा सल्ला देतात. मात्र, जर तुम्हाला तुमच्या पैशांवर गॅरेंटेड रिटर्न हवा असेल तर FD हा एक चांगला पर्याय आहे. … Read more

पोस्ट ऑफिस की SBI? कोणत्या FD मध्ये पैसे गुंतवावे ?

PMSBY

नवी दिल्ली । आजही, जेव्हा गुंतवणुकीचा विचार येतो तेव्हा बहुतेक लोकं FD म्हणजेच फिक्स्ड डिपॉझिट्सची शिफारस करतात. गुंतवणुकीच्या दृष्टीने FD हा उत्तम पर्याय मानला जातो, ज्यामध्ये रिटर्नची गॅरेंटी असते. यामध्ये बचत खात्यापेक्षा जास्त रिटर्न मिळतो. देशातील अनेक लहान-मोठ्या बँका FD करण्याची सुविधा देतात. याशिवाय पोस्ट ऑफिस टाइम डिपॉझिट स्कीमची सुविधा देखील देते. पोस्ट ऑफिस टाइम … Read more

SBI, HDFC बँकेसह अनेक बँका वाढवत आहेत FD चे व्याजदर; हे आहे कारण

FD

नवी दिल्ली । अलीकडच्या काळात देशातील अनेक बँकांनी FD दरात वाढ केली आहे. भारतीय रिझर्व्ह बँकेने धोरणात्मक दर कायम ठेवण्याचा निर्णय घेतल्यानंतर स्टेट बँक ऑफ इंडिया आणि एचडीएफसी बँकेने FD वरील व्याजदरात वाढ केली आहे. SBI FD दर (15 फेब्रुवारी 2022 पासून प्रभावी) SBI ने 2 वर्षांपेक्षा जास्त कालावधीसाठीचे FD वर व्याजदर वाढवले ​​आहेत. 2-3 … Read more

‘या’ बँका FD वर ज्येष्ठ नागरिकांना देत आहेत 7.5% पर्यंतचा व्याजदर

FD

नवी दिल्ली । फिक्स्ड डिपॉझिट्सवरील (FD) व्याजदर खूपच कमी असतो, त्यामुळे गुंतवणूकदार त्यांचे पैसे म्युच्युअल फंड (MF) किंवा स्टॉकमध्ये गुंतवण्यास प्राधान्य देतात. स्थिर उत्पन्नाच्या दृष्टीने रिटर्न मिळविण्यासाठी ज्येष्ठ नागरिक अजूनही आपल्या सेव्हिंग्स FD मध्ये गुंतवणे पसंत करतात. रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) ने आपल्या द्वि-मासिक पतधोरण आढाव्यात रेपो आणि रिव्हर्स रेपो दर बदलले नसल्यामुळे, बहुतेक … Read more

सेंट्रल बँक ऑफ इंडिया आणि UCO बँकेने बदलले FD चे व्याजदर, जाणून घ्या नवीन दर

fixed deposits

नवी दिल्ली । रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) ने पॉलिसी रेटमध्ये बदल न करण्याच्या निर्णय घेतल्यानंतर, दोन सार्वजनिक क्षेत्रातील बँकांनी आपल्या FD वरील व्याजदर सुधारित केले आहेत. वास्तविक, दोन सार्वजनिक क्षेत्रातील बँका सेंट्रल बँक ऑफ इंडिया आणि यूको बँक यांनी FD चे व्याजदर बदलले आहेत. हे नवे दर 10 फेब्रुवारीपासून लागू झाले आहेत. या बदलानंतर, … Read more