Flight Rate Down | विमान प्रवास होणार स्वस्त! वाढत्या तिकिटाबाबत सरकारचा मोठा निर्णय
Flight Rate Down | वाढत्या हवाई भाड्याने प्रवासी त्रस्त झाले असतील तर सरकारी पातळीवरूनही विविध स्तरातून चिंता व्यक्त केली जात आहे. दरम्यान, संसदीय समितीने गुरुवारी ठराविक मार्गावरील हवाई भाड्याची कमाल मर्यादा निश्चित करण्याचा प्रस्ताव मांडला. विमान तिकिटांच्या दरांवर नियंत्रण ठेवण्यासाठी स्वतंत्र युनिट स्थापन करण्याचा प्रस्तावही समितीने दिला आहे. हवाई भाड्यांबाबत नागरी उड्डयन मंत्रालयाच्या प्रतिसादाचा विचार … Read more