Flipkart Valuation | फ्लिपकार्टला बसला मोठा झटका, कंपनीचे मूल्यांकन 41,000 कोटी रुपयांनी घसरले
Flipkart Valuation | आपल्या भारतामध्ये अनेक ई-कॉमर्स कंपन्या आहेत. दिवसेंदिवस त्यांची लोकप्रियता वाढत चाललेली आहे. अशा यातीलच एक लोकप्रिय ई-कॉमर्स कंपनी म्हणजे फ्लिपकार्ट. कंपनीला आया चांगलाच आर्थिक फटका बसलेला आहे. तो म्हणजे फ्लिपकार्टचे मूल्यांकन गेल्या दोन वर्षात 4 अब्ज अमेरिकन डॉलर्स म्हणजेच 41 हजार कोटी रुपयांनी घसरलेले आहे. फ्लिपकार्ट मधील वॉलमार्टच्या इक्विटी सौरचनेतील बदलानुसार 31 … Read more