फ्लिपकार्टने कोरोना काळात 23000 लोकांना दिल्या नोकर्या, पुढील योजना काय आहे ते जाणून घ्या
नवी दिल्ली । कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर फ्लिपकार्टने हजारो कर्मचाऱ्यांना नोकर्या दिल्या आहेत. कंपनीने म्हटले आहे की, कोरोना काळात जिथे एकीकडे टाळेबंदी होत आहे. त्याच वेळी, आम्ही 23000 लोकांना काम दिले आहे. फ्लिपकार्ट ई कॉमर्स मार्केटप्लेस (Flipkart E commerce marketplace) मध्ये आपल्या उत्पादनांची वेगवान डिलिव्हरी करण्यासाठी आपली सप्लाय चेन बळकट करू इच्छित आहे.” कंपनीने एका निवेदनात … Read more